शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

बुलडाणा जिल्ह्यात १३८ पॉझिटिव्ह, १०२ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 12:10 IST

CoronaVirus in Buldhana कोरोना बाधीतांचा आकडा ७,६४८ वर पोहोचला आहे.

बुलडाणा: जिल्ह्यातील रविवारी १३८ कोरोना बाधीत आढळून आले असून एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ७,६४८ वर पोहोचला आहे. मात्र सुदैवाची बाब म्हणजे गेल्या आठ दिवसापासून सातत्याने वाढणऱ्या मृत्यू संख्येला रविवारी ब्रेक मिळाला. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्ट मध्ये तपासण्यात आलेल्यांपैकी ४७६ जणांचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. त्यापैकी ३३८ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर १३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये वाघजाई ११, पिंपळगाव सोनारा पाच, आडगाव राजा एका, मलकापूर पांग्रा एक, देऊळगाव राजा १२, गोंधन खेडा एक, सिंदखेड राजा एक, पांग्रा डोळे एक, वडगाव तेजन दोन, रायगाव चार, वझर आघाव सहा, हिरडव एक, सुलतानपूर एक, मांडवा एक, जांभूळ एक, लोणार दोन, नायगाव एक, मागझरी एक, ब्रम्हपुरी ेक, डोणगाव दोन, जानेफळ एक, बरटाळा एक, सोनाटी दोन, दे. माळी एक, विश्वी एक, दुधा एक, पिंपळगाव माळी एक, मेहकर नऊ, मलकापूर सात, धरणगाव एक, चिखली १८, करतवाड एक, हिवरा गडलींग एक, दिवठाणा एक, उंद्री एक, कोलारा दोन, पिंपरी माळी एक, बुलडाणा आठ, बोराखेडी दोन, धानोरा एक, जळगाव जामोद तीन, शेगाव एक, शिरला नेमाने तीन, घारोड एक, घाटपुरी एक, खामगाव सहा, नांदुरा पाच आणि वाशिम जिल्ह्यातील वाकद येथील एकाचा यामध्ये समावेश आहे.दरम्यान, १०२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये बुलडाणा आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या कोवीड सेंटरमधून ३३, खामगाव ३७, देऊळगाव राजा १४ यासह अन्य ठिकाणच्या व्यक्तींचा समावेश आहे.

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या