शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : कडक निर्बंधांच्या अंमलबजावणीपुर्वी उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 10:55 IST

Lockdown in Buldhana : निर्बंधांना सुरुवात हाेण्यापूर्वीची साेमवारी सकाळी बाजारपेठेत नागरिकांनी एकच गर्दी केली़.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस माेठ्या प्रमाणात वाढतच आहे़  वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी १० मे च्या रात्री आठ वाजल्यापासून ते २० मे पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहे़.  या निर्बंधांना सुरुवात हाेण्यापूर्वीची साेमवारी सकाळी बाजारपेठेत नागरिकांनी एकच गर्दी केली़.  शहरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी रांगा लावल्या हाेत्या़ नागरिकांची हाेत असलेली गर्दी पाहून प्रशासनाने किराणा दुकान व भाजीपाला विक्रीस दुपारी चार वाजेपर्यंत मुभा दिली हाेती़. जिल्ह्यात काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे़.  काेराेना रुग्णांची संख्या ७० हजारांवर गेली आहे़ तसेच मृत्यूची संख्या ४८१ वर पाेहोचली आहे़.  शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत १५ एप्रिलपासून संचारबंदीसह इतर निर्बंध लादले आहेत़  सकाळी ७ ते ११ दरम्यान जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली हाेती़.  या वेळेत बुलडाणा शहरासह ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत हाेती़ . त्यामुळे काेराेनाची साखळी तुटण्याऐवजी आणखी वाढत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले़.  वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी १० मेच्या रात्री आठ वाजल्यापासून कडक  संचारबंदी लागू करण्यात आली आहे़.  जीवनाश्यक वस्तूंची केवळ हाेम डिलिव्हरी सुरू राहणार आहे़.  नियमांचे पालन केल्यास नागरिकांची निर्बंधातून सुटका हाेणार आहे़  अन्यथा निर्बंधात वाढ हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही़.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या