शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : मोताळा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींसाठी  ३८ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:27 IST

मोताळा: तालुक्यातील डिडोळा बु. व गोतमारा या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, ६ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर  सरपंच पदाच्या दोन जागेसाठी १३ तर सदस्यासाठी २५ उमेदवार असे एकूण ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम असून, गोतमारा ग्रामपंचायतच्या दोन जागा  रिक्त राहणार आहेत. 

ठळक मुद्देडिडोळा बु. व गोतमारा ग्रामपंचायतींच्या निवडणुक रणधुमाळीला सुरुवातगोतमारा ग्रामपंचायतच्या दोन जागा रिक्त राहणार!

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा: तालुक्यातील डिडोळा बु. व गोतमारा या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, ६ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर  सरपंच पदाच्या दोन जागेसाठी १३ तर सदस्यासाठी २५ उमेदवार असे एकूण ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम असून, गोतमारा ग्रामपंचायतच्या दोन जागा  रिक्त राहणार आहेत. तालुक्यातील डिडोळा बु. व गोतमारा या दोन ग्रामपंचायतींसाठी येत्या २६ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, २७ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया १४ डिसेंबर रोजी पार पडली असून, सरपंच पदासाठी डिडोळा बु. येथील सहा तर गोतमारा सात उमेदवार रिंगणात आहेत, तर सदस्य पदासाठी डिडोळा येथील १६ तर गोतमारा येथील ९ सदस्य निवडणूक रिंगणात कायम आहेत. डिडोळा बु. येथे सरपंच पदासाठी संतोष काशिनाथ भोपळे, भानुदास झाबाजी पठारे, शिराळ, गुलाब संतोष वाघ, रंजना दत्तात्रय चोपडे, सुरेखा कौतिक शिंबरे तर गोतमारा येथे सरपंच पदासाठी राजेंद्र शिवदास चव्हाण, राजू सूर्यभान तायडे, गजानन पुखराज चव्हाण, गोपाल लाखिचंद राठोड, अभयसिंग ताराचंद जघेनिया, सुरेश किसन चव्हाण, वर्षा भारत चव्हाण हे सात उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर गुलाबी थंडीतही दोन्ही गावातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, प्रचाराचा धुरळा जोरात उडत आहे. निवडणूक प्रक्रिया योग्य प्रकारे पार पडण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार एम.के. डोईफोडे नायब तहसीलदार एस.एम. चव्हाण निवडणूक लिपिक  कन्नर, भोंबे आदी कामकाज पाहत आहेत. यासाठी तहसील कार्यालयातील कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

रणधुमाळी सुरूमोताळा तालुक्यातील डिडोळा बु. व गोतमारा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी थेट निवडणूक होणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षाने निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. यासाठी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते निवडणूक जिंकण्यासाठी प्रतिष्ठा करीत आहेत.- 

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक