शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

ग्राहक मंचची इमारत ‘न्याया’च्या प्रतीक्षेत

By admin | Updated: November 28, 2014 23:59 IST

बुलडाणा येथील ग्राहक मंचच्या इमारतीची१६ वर्षांपासून दुरुस्ती नाही.

सिद्धार्थ आराख/बुलडाणा         भिंतीला ठिकठिकाणी गेलेले तडे, तुटलेल्या फरशा, प्लॅस्टरचे गळलेले तुकडे, खिडक्यांचे तुटलेले तावदाणे अशा आवस्थेत मागील १६ वर्षापासून येथील ग्राहक न्यायमंचची ईमारत आलेल्या सर्व ग्राहकांना न्याय दाणाचे काम करीत आहे. मात्र या ईमार तीला कोण न्याय देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्याच्या कल्याण सल्लागार समि तीचे अध्यक्ष सुर्यकांत गवळी (मंत्रीस्तरीय दर्जा) हे बुलडाणा येथे येत असून या ईमारतीच्या देखभाल दुरूस्तीचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे.बसस्थानकासमोरील प्रशासकिय इमारतीच्या आवारात जिल्हा न्याय मंचाची ईमारत आहे. दिसायला बाहेरून टुमदार असलेली ही ईमारत आतून मात्र तीची दयनीय आवस्था झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते मोठय़ा दिमाखात या ईमारतीचे उद्घाटन झाले. या ईमारतीमध्ये प्रवेश करताच येथे कर्मचारी कसे काम करतात हे दिसून येते. ईमार तीमध्ये न्यायदानाचा एक हॉल व इतर चार अशा आठ खोल्या आहेत. कोणत्याही खोलीत प्रवेश करा खोलीतील टाईल्स कुठे दबलेल्या तर कुठे वर आलेल्या दिसतात. खिडक्याचे तावदाणे फुटलेले आहेत. इमारतीच्या भिंतीना मोठ मोठे तडे गेलेले आहेत. ठिकठिकाणी छ ताचे प्लॅस्टर गळाल्याने पावसाळ्यात सर्वच खोल्या गळतात. त्यामुळे पावसाळ्यात महत्वाचे रेकॉर्ड ओले होते. ईमारत बांधून तब्बल १६ वर्षे झाले या सोळा वर्षात ईमारतीची कोणतीही डागडूजी करण्यात आली नाही. रंगरंगोटी तर कोठेही दिसत नाही. ईमारतीला तडे गेल्याने इमारत कोसळणार तर नाही ना या भितीने कर्मचारी जीव मुठीत ठेवून काम करतात. तेव्हा आता तरी या ईमारतीचे भाग्य उजळेल अशी अपेक्षा कर्मचार्‍यांना आहे.