शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी आशांचे धरणे आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST

आशा व गटप्रवर्तक महिला कर्मचारी गेल्या दहा दिवसांपासून किमान वेतन, कर्मचारी दर्जा मिळावा, आरोग्य विमा, तीनशे रुपये रोज देण्यात ...

आशा व गटप्रवर्तक महिला कर्मचारी गेल्या दहा दिवसांपासून किमान वेतन, कर्मचारी दर्जा मिळावा, आरोग्य विमा, तीनशे रुपये रोज देण्यात यावे आणि आरोग्य सेवेतील नवीन भरतीमध्ये पन्नास टक्के आरक्षण मिळावे, आदी मागण्यांसाठी संपावर गेले आहेत़. मंगळवारी पंचायत समिती कार्यालयात आशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिलांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना घेराव घालून मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली होती़. बुधवारीही या आशा कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीच्या प्रांगणात आंदोलन करून मागण्या पूर्ण करण्यासाठी धरणे दिले़. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़. यावेळी देऊळगाव माळी येथील आशा गटप्रवर्तक सुनीता शिराळे, दीपाली राहाटे, सुमित्रा अंभोरे, शारदा गाडेकर, मनीषा अंभोरेंसह मोठ्या संख्येने आशा व गटप्रवर्तक, महिला कर्मचारी उपस्थित होत्या़.