शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर सहायक लेखाधिका-यासह दोघे कारागृहात

By admin | Updated: August 27, 2016 03:04 IST

प्रवास भत्त्याची रक्कम देण्यासाठी मागितली होती लाच.

अकोला, दि. २६ : मूर्तिजापूर पंचायत समितीमधील एका कर्मचार्‍याला प्रवास भत्त्याची रक्कम देण्यासाठी लाच मागणारे आणि पोलीस कोठडीत असलेले सहायक लेखाधिकारी व कनिष्ठ सहायक यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या दोन्ही आरोपींनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असता दोन्ही आरोपींच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. मूर्तिजापूर पंचायत समितीमधील तक्रारदाराचे कार्यालयीन प्रवास भत्त्याचे ४४ हजार रुपयांचे देयक काढायचे होते. या देयकासाठी पं. स. मूर्तिजापूर येथील सहायक लेखाधिकारी अरविंद डाखोरे याने तक्रारदाराला आधी २0 टक्के रकमेची लाच मागितली. याबाबत संबंधित तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून एसीबीच्या अधिकार्‍यांनी सापळा रचला. २0 टक्के रक्कम लाच म्हणून मागणार्‍या डाखोरे यांनी नंतर १५ टक्के रकमेवर तडजोड केली. त्यानुसार ६ हजार ५00 रुपयांची लाच घेताना जामठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कनिष्ठ सहायक योगेश कुलकर्णी आणि पंचायत समितीचे सहायक लेखाधिकारी अरविंद डाखोरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात अटक केली. या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. शुक्रवारी पोलीस कोठडी संपल्याने या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला मात्र न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारी ठेवली आहे.