शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

लाचखाेर वाहतूक पाेलीस कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:46 IST

बुलडाणा : अंढेरा पाेलीस स्टेशनचा वाहतूक पाेलीस कर्मचाऱ्याचा पैसे घेतानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर १३ जून राेजी व्हायरल झाला ...

बुलडाणा : अंढेरा पाेलीस स्टेशनचा वाहतूक पाेलीस कर्मचाऱ्याचा पैसे घेतानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर १३ जून राेजी व्हायरल झाला आहे़ पाेलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सदर पाेलीस कर्मचाऱ्यास १५ जून राेजी निलंबित केले आहे़ या कर्मचाऱ्याची बदली मुख्यालयात करण्यात आली आहे़

चिखली देऊळगाव राजा महामार्गावरील वाकी फाट्यावर १३ जून राेजी सायंकाळी अंढेरा पोलीस स्टेशनचे पथक वाहतुकीच्या केसेस करत हाेते़ दरम्यान, एका वाहतूक पाेलिसाने काळीपिवळी चालकाकडून चक्क अडीचशे रुपयांची लाच स्वीकारली़ लाच घेतानाचा एकाने व्हिडिओ तयार करून ताे समाज माध्यमांवर व्हायरल झाला हाेता़ या प्रकरणाची गंभीर दखल घेत पाेलीस अधीक्षकांनी संबंधित पोलीस कर्मचारी व इतरांचे जबाब नाेंदवले हाेेते़ त्यानंतर १५ जून राेजी लाच घेणाऱ्या वाहतूक पाेलीस कर्मचारी राजू चाैधरी यास निलंबित केले आहे़ त्याची मुख्यालयी बदली करण्यात आली आहे़

अंढेरा पाेलीस स्टेशनला लाचखाेरीचे ग्रहण

अंढेरा पाेलीस स्टेशनला लाचखाेरीचे ग्रहणच लागले आहे़ यापूर्वी अंढेरा पाेलीस स्टेशन चार ठाणेदार आणि चार कर्मचारी लाच प्रकरणात निलंबित झाले आहेत, तरीही लाचखाेरी सुरूच असल्याचे समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून समाेर आले आहे़

प्रकरणाची सखाेल चाैकशी करण्याची गरज

अंढेरा पाेलीस स्टेशनच्या या लाचखाेरीची सखाेली चाैकशी हाेण्याची गरज आहे़ सर्रास हप्तेवसुली करण्याची हिंमत पाेलीस कर्मचाऱ्याची कशी हाेते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे़ त्यामुळे या कर्मचाऱ्यास पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची गरज आहे़

समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत त्या कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे़ तसेच या कर्मचाऱ्याची मुख्यालयी बदली करण्यात अली आहे़

अरविंद चावरिया, पाेलीस अधीक्षक, बुलडाणा