बुलडाणा : चार अज्ञात चोरट्यांनी घरात शिरुन ७ हजार रुपये झोपलेल्या महिलेच्या गळातील ४१ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लंपास केल्याची घटना ४ जूनच्या मध्यरात्री पळसखेड नाईक येथे घडली. प्रल्हाद फकीरा राठोड(६२) घरात झोपले असता अज्ञात चोरट्यांनी त्याच्या पॅन्टाच्या खिशातून सात हजार रुपय आणि पॅनकार्ड लंपास झाले होते. बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चार चोरट्यांवर भादंविच्या ३९२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पळसखेड येथे धाडसी चोरी
By admin | Updated: June 4, 2014 23:50 IST