शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

सावखेड तेजनवासीयांचा मतदानावर बहिष्कार

By admin | Updated: October 3, 2014 00:00 IST

सिंदखेडराजा तालुक्यातील सावखेड तेजन- उमरद पांदन रस्त्याचा प्रश्न.

सिंदखेडराजा (बुलडाणा) : तालुक्यातील सावखेड तेजन ते उमरद हा पांदन रस्ता कित्येक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना अडचणी निर्माण होत असून, सदर रस्ता खुला न झाल्यास विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकणार, असा इशारा सावखेड तेजनवासीयांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिला आहे.सावखेड तेजन ते उमरद पांदन रस्ता कित्येक दिवसांपासनू बंद आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आपल्या शेतापर्यंत जाणे अवघड होऊन बसले आहे. सदर रस्ता खुला करून देण्यात यावा, यासाठी सावखेड तेजन येथील ग्रामस्थांनी ३0 ऑगस्ट रोजी तहसीलदारांकडे मागणी केली होती. त्यावेळी तहसीलदारांनी सदर पांदन रस्ता आठ दिवसांच्या आत खुला करून देण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. परंतु रस्ता खुला करून देण्यात आलेला नाही. त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी स्थळ निरीक्षण करून हा रस्ता वडिलो पाजिर्त असल्याचा अहवाल तहसील कार्यालयाला सादर केला आहे. सावखेड तेजन ते उमरद हा पांदन रस्ता ८ ऑक्टोबरपर्यंत खुला न झाल्यास विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा सावखेड तेजनवासीयांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.