शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

दारूची अवैध वाहतूक करणा-या दोघांना अटक

By admin | Updated: March 4, 2017 02:19 IST

७७ हजारांचा मुद्देमाल जप्त.

चिखली(जि. बुलडाणा), दि. ३- राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोणार तालुक्यात सापळा रचून, एका चारचाकी वाहनातून अवैधरीत्या नेल्या जाणारी देशी व विदेशी मद्यसाठय़ासह सुमारे ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. सदरची कारवाई लोणार-हिरडव मार्गावर २ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास करण्यात आली.लोणार महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने विशेष खबरदारी घेण्यात येत असून, २ मार्च रोजी उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून लोणार - हिरडव मार्गावर पाळत ठेवून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती. दरम्यान, दुपारी १२ वाजेच्या सुमारास एम.एच.0३ के.४९१८ या मारूती ८00 ची तपासणी केली असता त्यामध्ये देशी व विदेशी दारू आढळून आल्याने याप्रकरणी गणेश सोनुने व गणेश चाटे दोघे.रा.लोणार यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून देशी दारूचे पाच बॉक्स व विदेशी दारू असलेला एक बॉक्स व वाहन, असे एकूण ७७ हजार ५५0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई मेहकर दुय्यम निरीक्षक जी.आर. गावंडे, चिखली दुय्यम निरीक्षक टी.जी. लव्हाळे, कॉन्स्टेबल एस.डी. जाधव, पी.एस. देशमुख, एन.ए. देशमुख यांनी केली आहे.