शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकांची दहीहंडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:05 IST

मेहकर : स्थानिक राजश्री प्राथमिक शाळेत १६ ऑगस्ट रोजी पुस्तकांची आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, अशा आगळ्यावेगळ्या संदेशात्मक पद्धतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तकांची ही दहीहंडी सर्वांचे आकर्षण ठरली.

ठळक मुद्देराजश्री प्राथमिक शाळेचा उपक्रम दहीहंडीतून दिला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : स्थानिक राजश्री प्राथमिक शाळेत १६ ऑगस्ट रोजी पुस्तकांची आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, अशा आगळ्यावेगळ्या संदेशात्मक पद्धतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तकांची ही दहीहंडी सर्वांचे आकर्षण ठरली.दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने दहीहंडी फोडण्याचा उपक्रम राजश्री प्राथमिक शाळेत राबविला जातो. यावर्षी  पुस्तकांची दहीहंडी फोडण्यात आली. पुस्तकांची दहीहंडी सर्वांचे लक्ष वेधत होती. या कार्यक्रमातून सामाजिक संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक अजिंक्य बार्डेकर, प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप देबाजे, विजय फंगाळ होते. यावेळी शाळेत दहीहंडीला पुस्तके आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे लोगो बांधून वेगळ्या प्रकारे दहीहंडी साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट व काल्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी बर्‍याच विद्यार्थ्यांनी या उत्सवात सहभाग घेतला. यावेळी शिवप्रसाद शेळके, विकास भोसले, गणेश निकस, गणेश नवले, गोपाल होणे, मोहन धाडवे, मनिषा वानखेडे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.