शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथ हे जीवनाचे मार्गदर्शक - अ‍ॅड. बाळासाहेब कविमंडन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 17:55 IST

ग्रंथ हेच जीवनाचे मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन अ‍ॅड. बाळासाहेब कविमंडन यांनी केले. 

बुलडाणा: गर्दे वाचनालय ग्रंथांच्या माध्यमातून मागील १०० वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. ग्रंथ हेच जीवनाचे मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन अ‍ॅड. बाळासाहेब कविमंडन यांनी केले. ते गर्दे वाचनालयात आयोजित केलेल्या विविध विषयांवरील नवीन पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. उदघाटक म्हणून अ‍ॅड. गणेश कविमंडन होते तर अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष तथा गर्दे वाचनालयाचे अध्यक्ष गोकुल शर्मा हे होते. याप्रसंगी ‘वादळवाट’ या पुस्तकाच्या लेखिका अर्चना देव, बाळासाहेब देशपांडे, नगर सेवक तथा गर्दे  वाचनालयाचे कार्यवाह उदय देशपांडे हे उपस्थित होते. प्रास्ताविक नेमीनाथ सातपुते यांनी केले. गर्दे वाचानालय हे सांस्कृतिक केंद्र आहे. विविध कार्यक्रमांसाठी या सभागृहात संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक कला क्षेत्रातील मान्यवर येतात आणि वाचनालयाच्या कार्याबद्दल कौतुकाची थाप देवून जातात, असे मत अर्चना देव यांनी व्यक्त केले.  अर्चना देव यांनी पौगंडावस्थेतील मुलींसाठी समुपदेशनात्मक लिहिलेल्या साहित्य प्रसार केंद्र, नागपूरने प्रकाशित केलेल्या ‘वादळवाटा’ या पुस्तकाला ग्रंथालय भारती या ग्रंथालय क्षेत्रात काम करणाºया संस्थेचा पद्मभूषण अशोक कुकडे आणि खासदार तरूण विजय यांचे हस्ते उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल गर्दे वाचनालयाच्या वतीने अर्चना देव यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महात्मा फुले वाचनालयाचे अध्यक्ष पी. एन. बोदडे, सचिव सातव, रविन्द्र कुळकर्णी, अ‍ॅड.अमोल बल्लाळ, अ‍ॅड.रामानंद कविमंडन, अ‍ॅड. प्रदीप कविमंडन, शंकरराव कºहाडे, डॉ. नंदिनीताई रिंठे, प्रा. विजयराव जोशी, चंद्रशेखर जोशी, सपना सातपुते, धनंजय देव, प्रकाश सातव, मधुकरराव किंबहुने, रविकिरण टाकळकर, प्रा. शिंगणे, सुहास ठोके, वैशाली जाधव यांच्यासह वाचक व सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सचिन बल्लाळ यांनी केले. आभार रविंद्र कुळकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेमीनाथ सातपुते, श्रीकांत कुळकर्णी, सचिन बल्लाळ, अनिल पालकर, सुनील सरकटे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा