शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता पोलीस कर्मचार्‍याचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 01:16 IST

बुलडाणा : गेल्या २९ जुलैपासून बेपत्ता असलेले पोलीस कर्मचारी रमेश प्रभाकर धारकरी यांचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे. येथील मुकुल वासनिक विधी कॉलेजच्या मागे असलेल्या एका नाल्यात धारकरी यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था इतकी वाईट होती की, पोष्ट मार्टेमसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातही आणणे शक्य नव्हते. मृतदेह पूर्णत: कुजलेला असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ.राठोड यांनी घटनास्थळावर जाऊन शवविच्छेदन केले.

ठळक मुद्दे २९ जुलैपासून बेपत्ता होते रमेश प्रभाकर धारकरी वासनिक विधी कॉलेजच्या मगील नाल्यात आढळला कुजलेला मृतदेह  डॉक्टरांनी घटनास्थळावरच केले शवविच्छेदनफर्याद दाखल; शोध सुरू

 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या २९ जुलैपासून बेपत्ता असलेले पोलीस कर्मचारी रमेश प्रभाकर धारकरी यांचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे.  येथील मुकुल वासनिक विधी कॉलेजच्या मागे असलेल्या एका नाल्यात धारकरी यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था इतकी वाईट होती की, पोष्ट मार्टेमसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातही आणणे शक्य नव्हते. मृतदेह पूर्णत: कुजलेला असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ.राठोड यांनी घटनास्थळावर जाऊन शवविच्छेदन केले. रमेश प्रभाकर धारकरी येथील चिखली रोड परिसरातील रहिवाशी असून ते दे.राजा पोलिस स्टेशनला कार्यरत होते. २९ जुलैच्या रात्री २.३0 च्या दरम्यान ते आपल्या राहत्या घरुन निघून गेले होते. याबाबत त्यांचे भाऊ सुरेश प्रभाकर धारकरी यांनी बुलडाणा शहर पोलिस स्टेशनला फिर्यादही नोंदवली होती. पोलिस त्यांचा शोध घेत होते. धारकरी यांचा मृत्यू कशामुळे झाला त्यांनी आत्महत्या केली की काही दुसरे कारण आहे? याची माहिती मिळू शकली नाही. घटनास्थळावरच धारकरी यांच्या मृतदेहाचे शव विच्छेदन करण्यात आले.