शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

पलढग धरणातील बोटींनी वेधले पर्यटकांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:35 IST

जिल्ह्यातील वैभव असलेल्या व विविध वृक्षप्रजाती, वन्यजीव, डोंगरदऱ्या, तलाव आदी बाबींसह विपुल नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याच्या पायथ्याशी पलढग ...

जिल्ह्यातील वैभव असलेल्या व विविध वृक्षप्रजाती, वन्यजीव, डोंगरदऱ्या, तलाव आदी बाबींसह विपुल नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याच्या पायथ्याशी पलढग धरण आहे. या धरणात बोटिंगची सुविधा असून, पर्यटकांचा बोटिंगला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. येथे सध्या दोन बोटिंगची सुविधा आहे. ज्ञानगंगा जंगल सफारीसाठी चिंच फाटा व गोंधनखेड गेटजवळ जिप्सी बुकिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. आता जंगल सफारीबरोबरच पर्यटकांना बोटींचा आनंद घेता येणार आहे. दोन्ही बोटी अतिशय उच्च तंत्रज्ञानाने तयार केलेल्या असून, सर्व सुविधांनी सुसज्ज आहेत. प्रशिक्षित चालक बोटी चालवित आहेत, तसेच लाइफ सेव्हिंग जॅकेट सुविधाही येथे उपलब्ध आहे. पर्यटकांनी या बोटींचा, जंगल सफारीसाठी जिप्सीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक वनसंरक्षक व्ही.जी साबळे यांनी केले आहे.