शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव येथील रक्तदान शिबिरात ४४० जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 19:11 IST

Blood donation : संत तुकाराम महाराज सभागृह येथे महारक्तदान शिबीर पार पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:   संत तुकाराम महाराज सभागृह येथे महारक्तदान शिबीर पार पडले. या शिबिरात ४४० जणांनी रक्तदान केले. तद्नंतर खामगांव येथील सामान्य रुग्णालय येथे व  लॉयन्स क्लब खामगांवद्वारा संचालीत लॉयन्स अन्नछत्र येथे  माजी नगराध्यक्षा राणा अशोकसिंह सानंदा, माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा व राणा दिग्वीजयसिंह सानंदा यांच्या हस्ते गरजूंना अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी लॉयन्स क्लब खामगांव अध्यक्ष तेजस झांबड, संतोष देशमुख,किशोर गरड, अभिषेक अग्रवाल, राजेश आटोळे, आदित्य राजपूत यांच्यासह लॉयन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. वाढदिवासाच्या निमित्ताने सजनपुरी येथील शिवाजी सुधाकर गिते या दिव्यांग तरुणाला दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते तीन चाकी सायकलचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.सदानंद धनोकार, शेगांव तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले, माजी जि.प.अध्यक्षा सौ.वर्षाताई वनारे,माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, नगरसेवक किशोरआप्पा भोसले, पं.स.सदस्य मनिष देशमुख, युवक कॉंग्रेसचे जिल्हा महासचिव तुषार चंदेल, सोशल मिडीयाचे आकाश जैस्वाल, माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर, माजी जि.प.सदस्य श्रीकृष्ण धोटे, वाडीचे सरपंच विनोद मिरगे,वैभव गायकवाड, प्रितम माळवंदे, ज्ञानेश्वर शेजोळे, पं.स.सदस्य मनिष देशमुख, रोहित राजपुत उपस्थित होते. 

टॅग्स :khamgaonखामगावBlood Bankरक्तपेढी