शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

युरियाचा काळाबाजार: ९ कृषीकेंद्राचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 09:50 IST

९ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित तर एकाला नोटिस बजावण्यात आली आहे.

- सदानंद सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शेतकरी नसतानाही किंवा गरजेपेक्षा जास्त युरिया खरेदी केलेल्या पहिल्या २० खरेदीदाराची चौकशी करण्याच्या आदेशानुसार राबवलेल्या मोहिमेत बुलडाणा जिल्ह्यातील दोषी आढळलेल्या ९ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित तर एकाला नोटिस बजावण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कारवाईचा अहवाल विभागीय कृषी सहसंचालकांना सादर केला आहे.अनुदानीत युरिया खताचा काळाबाजार रोखणे तसेच त्याचा उद्योगामध्ये वापर करण्यासाठी अनुदानीत किमतीत खरेदी करण्याचा प्रकार राज्यात सर्वत्र घडतो. त्याला आळा घालण्यासाठी निमकोटेड युरियाचा पर्याय असताना चालू वर्षात त्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे उपलब्ध युरिया केवळ शेतकऱ्यांना तेही जमिनीच्या प्रमाणानुसारच वाटप व्हावा, याची खबरदारी कृषी आयुक्तालयाने घेतली. त्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाºयांना ही तपासणी मोहिम राबवण्याचे निर्देश दिले होते. त्यामध्ये खरिप हंगामात एप्रिल ते जुलै २०२० या काळात युरियाची जास्त खरेदी केलेल्या पहिल्या २० खरेदीदाराची तपासणी करण्याचे बजावण्यात आले. तालुका स्तरावर तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांच्या पथकावर ही जबाबदारी होती. त्या पथकांनी या काळातील युरिया खरेदी-विक्रीच्या नोंदी तपासल्या. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २० कृषी सेवा केंद्रातून काही व्यक्तींना जादा युरिया खरेदी केल्याचे पुढे आले. त्यामुळे कृषी केंद्र संचालकांचे परवाने निलंबित करण्याचा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकरी नरेंद्र नाईक यांनी दिला. जिल्ह्यातील ९ केंद्रावर ही कारवाई करण्यात आली. तर एक कृषी केंद्र संचालकाला नोटिस बजावण्यात आली आहे. याप्रकरणात काहींनी कृषी सहसंचालकांकडे धाव घेतली आहे. त्याठिकाणी पुढील सुनावणी होत आहे.पहिल्या २० खरेदीदारांनी जादा युरिया खरेदी केल्याच्या माहितीनुसार पडताळणी झाली. तपासणी पथकांच्या अहवालानुसार दोषी आढळलेल्या कृषी केंद्रांवर कारवाई केली. अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे.

- नरेंद्र नाईक, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, बुलडाणा

टॅग्स :khamgaonखामगावAgriculture Sectorशेती क्षेत्र