शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

काळी पिवळीने ऑटोला उडविले

By admin | Updated: August 25, 2014 02:24 IST

शेगाव-खामगाव रस्त्यावर अपघात

शेगाव : शेगाव येथून खामगावकडे भरधाव जाणार्‍या काळी-पिवळी टॅक्सीने समोरून येणार्‍या ऑटोला जबर धडक दिली. या झालेल्या अपघातात एकाच परिवारातील चार जण गंभीर, तर दोन जण किरकोळ जखमी झाले. ही घटना आज रविवारी सायंकाळी ५.३0 च्या सुमारास घडली. एमएच २८-एच-८२४ क्रमांकाची काळी- पिवळी मार्शल जीप शेगाववरून खामगावकडे भरधाव जात असताना कनारखेड फाट्याजवळील पुलावर समोरून येणार्‍या एमएच २८-टी-१७४१ क्रमांकाच्या ऑटोला काळी पिवळीने जबर धडक दिली. या धडकेत ऑटोचा चुराडा झाला. तसेच ऑटोचालक गजानन किसन गव्हाळ, रा. सतीफैल खामगाव याच्यासह त्याच्याच परिवारातील ४ जण गंभीर, तर २ जण किरकोळ जखमी झाले. या अपघातात गजानन गव्हाळ याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. पत्नी सुनंदा गजानन गव्हाळ (वय ३0 वर्ष), खुशी (वय ८ वर्ष), सलोनी (वय ४ वर्ष) हे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर डॉ. पंडित व त्यांच्या चमूने तातडीने उपचार केले. गंभीर इजा झाल्याने यातील सुनंदा गव्हाळ व सलोनी हिला अकोला येथे उपचारार्थ हलविले आहे. याच ऑटोमध्ये बसलेल्या लक्ष्मीबाई रामकृष्ण गिते रा. गितेचा मळा, शेगाव यासुद्धा जखमी झाल्या. ऑटोचालक गव्हाळ यांची दोन वर्षीय प्रगती हिला सुदैवाने कुठलीही इजा झालेली नाही. टॅक्सी चालकाने धडक दिल्यानंतर पुढे जाऊन टॅक्सीसुद्धा उलटली. अपघात घडताच यातील प्रवाशांसह चालक फरार होण्यात यशस्वी झाला.