शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसकडून भाजपचा निषेध

By admin | Updated: November 4, 2016 02:10 IST

भाजपा सरकारच्या प्रतीकात्मक पुतळा दहन.

चिखली, दि. 0३- 'वन रँक वन पेन्शन' योजना न मिळाल्याच्या निषेधार्थ माजी सैनिक रामकिशन गरेवाल यांनी आत्महत्या केल्यानंतर गरेवाल कुटुंबीयांची रुग्णालयात जावून भेट घेण्याचा प्रयत्न करणारे अ.भा.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अटक करून भेट घेण्यास मज्जाव करणे ही हुकूमशाही असल्याचा आरोप करीत या घटनेच्या निषेधार्थ चिखली काँग्रेसच्यावतीने ३ नोव्हेंबर रोजी भाजपा सरकारच्या प्रतीकात्मक पुतळा दहन करण्यात आले. स्थानिक जयस्तंभ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात कॉग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा सरकारचा निषेध तीव्र निषेध करून जोरदार घोषणाबाजी केली. या पश्‍चात तहसील कार्यालयावर जावून शासनाच्या हुकूमशाही वृत्तीचा निषेध नोंदविणारे निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी, बाजार समितीचे सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी, दीनदयाळ वाधवाणी, रफिक कुरेशी, नंदकिशोर सवडतकर, रामदास मोरे, विजय गाडेकर, गोकुळ शिंगणे, अमिनखा उस्मानखा, सचिन बोंद्रे, राजू रज्जाक, दीपक खरात, दिनेश भराड, तुषार भावसार, साहेबराव डुकरे, कपील बोंद्रे, हरीश सावजी, राजेश ठेंग, आत्माराम देशमाने, प्रदीप पचेरवाल, दीपक थोरात, प्रशांत देशमुख, पप्पु पाटील, राहुल सवडतकर, किशोर कदम, तुषार बोंद्रे, विलास कंटुले यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.