शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीत भाजपचे चक्का जाम आंदोलन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:22 IST

ओबीसी आरक्षणासाठी भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनातील ६० जणांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ...

ओबीसी आरक्षणासाठी भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनातील ६० जणांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ खोळबंली होती. यामध्ये प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. विजय कोठारी, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, सुहास शेटे, पं. स. सभापती सिंधू तायडे, पं. स. सदस्या मनीषा सपकाळ, संतोष काळे, प्रा. वीरेंद्र वानखेडे, श्रीरंग एन्डोले, नगरसेवक सुदर्शन खरात, द्वारका भोसले, साहेबराव सोळंकी, विनोद सीताफळे, किशोर जामदार, नगरसेवक गोविंद देव्हडे, नामू गुरुदासानी, शैलेश बाहेती, विजय नकवाल, शैलेश बाहेती, सुभाषअप्पा झगडे, संजय आतार, बबनराव राऊत, अनुप महाजन, सागर पुरोहित, अ‍ॅड. संजीव सदार, विकास जाधव, स्वीय सहायक सुरेश इंगळे, सतीश शिंदे, बाळासाहेब हांडगे, अनमोल ढोरे, विक्की हरपाळे, विजय खरे, आदींसह भाजपच्या विविध आघाड्यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.