बोरखेड (जि. बुलडाणा): पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच दिवशी तीन लहान बालकांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना येथे ११ एप्रिल रोजी घडली. गौरी बारब्दे (वय ८), दीपाली जवारकर (वय ६), प्रेम आगरकर (वय ५) ही तीन बालके कुत्र्याने चावा घेतल्याने जखमी आहेत. त्यांच्यावर सोनाळा येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
पिसाळलेल्या कुत्र्याचा तीन बालकांना चावा
By admin | Updated: April 13, 2016 01:05 IST