शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव कुंडा येथे साकारणार जैविक इंधन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:22 IST

साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव कुंडा येथै नेपियर (हत्ती गवत) गवतापासून जैविक इंधन प्रकल्प उभारण्यात येत आहे़ ...

साखरखेर्डा :

सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव कुंडा येथै नेपियर (हत्ती गवत) गवतापासून जैविक इंधन प्रकल्प उभारण्यात येत आहे़ या जैविक इंधन प्रकल्पासाठी लागणारे हत्ती गवताच्या लागवडीस सुरुवात झाली आहे.

५००० शेतकरी सभासद करण्याचा उद्देश या कंपनीचा असल्याने शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे. नेपियर गवतापासून जैविक इंधन प्रकल्पाचा शोध लागला आहे. देशभरात या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गॅस व शेंद्रीय खत प्रकल्प उभारले जात असून ते यशस्विपणे चालविल्या जात आहे.या प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या लाभ होत आहे़ त्यामुळे, हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे़ सिंदखेडराजा येथील भूमिपुत्र डॉ. अर्चना झोरे यांनी हा प्रकल्प उभारणीला प्रारंभ केला आहे. सीएनजी, पीएनजी, सीओं २ खतांची निर्मिती या प्रकल्पात करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना नेपियर गवताची लागवड करण्यासाठी बियाणे मोफत वाटप करण्यात येत आहे. ३० जूनला साखरखेर्डा येथे माजी सरपंच कमलाकर गवई, ललित अग्रवाल, शिंदीचे माजी सरपंच अशोक खरात, कृषी सहाय्यक समाधान वाघ, दत्ता राऊत, भगवान देवकर, प्रताप भोसले या शेतकऱ्यांच्या उपस्थित अमोल गवई यांना प्रकल्पाच्या संचालक डॉ़ अर्चना झोरे यांनी बियानाचे वाटप केले़ तत्पूर्वी सिंदखेडराजा येथे नगराध्यक्ष सतीष तायडे, गजानन झोरे, शिवा ठाकरे, शिवाजी राजे जाधव, सीताराम चौधरी यांच्या उपस्थितीत बियाणे वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. गोदावरी ठाकरे, पिंपळगाव लेंडी येथे सुनील गायके, किनगावराजा येथील विष्णू फुलझाडे, किशोर फुलझाडे, पिंपळगाव कुडा येथील गजानन तांबे, बाळसमुद्र येथील अरुण मेरत यांनाही माेफत बियाणे देण्यात आले आहेत़