शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

दुचाकींची समारोसमोर धडक; एक जखमी

By admin | Updated: August 30, 2016 01:27 IST

लोणार तालुक्यातील रायगाव जवळील घटना.

लोणार(जि. बुलडाणा), दि. २९: तालुक्यातील रायंगाव गावाजवळ रायंगाव वरून येणा-या मोटारसायकलस्वाराने समोरून येणा-या मोटारसायकलस्वारास समोरासमोर धडक दिल्याने एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना २९ ऑगष्ट्र च्या रात्री ७.३0 वाजताच्या दरम्यान घडली. रांयगाव वरून एम. एच. १२- ८७२0 क्रमांकाची दुचाकी भरधाव वेगाने लोणारकडे येत होती. लोणारवरून गंधारीकडे तेथील प्रवीण बाबुसिंग राठोड वय २८ हा आपली दुचाकी क्रमांक एम. एच. १९ क्यु ६२२0 ने जात असताना समोरून भरधाव येणार्‍या मोटारसायकलस्वाराने राठोड यांच्या गाडीला धडक दिली यामध्ये प्रवीण राठोड हा गंभीररित्या जखमी झाला. त्याला उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी मेहकर येथे भरती करण्यात आले. धडक मारणारा मोटारसाकलस्वार हा रायंगाव येथील ज्ञानू उत्तम मुंडे असल्याची माहिती त्याच्या खिशातून पडलेल्या आधार कार्डवरून कळाली आहे. ज्ञानु याच्या वडिलांनी विष घेतल्याने त्यांना उपचारासाठी मेहकर येथे भरती करण्यात आले होते, त्यामुळे तो भरधाव वेगाने लोणारकडे जात असल्याची माहिती मिळाली. वृत्त लिहेपर्यत पोलीसांनी गुन्हा दाखल केला नव्हता.