शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आक्रोश मोर्चा जनजागृतीसाठी मोताळ्य़ात दुचाकी रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:38 IST

बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, व्या पारी, शेतमजूर, अतिक्रमणधारक व सर्वसामान्यांचे विविध  प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी २४ ऑक्टोबरला बुलडाण्यात  शिवसेनेच्यावतीने आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. माजी  आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात काढण्यात येणार्‍या या  मोर्चाच्या जनजागृतीसाठी मोताळ्य़ात २२ ऑक्टोबरला  मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देशेतकरी, व्यापार्‍यांसह अतिक्रमणधारकांचे प्रश्न प्रलंबितशिवसेना पुकारणार ऐल्गार

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा: बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, व्या पारी, शेतमजूर, अतिक्रमणधारक व सर्वसामान्यांचे विविध  प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी २४ ऑक्टोबरला बुलडाण्यात  शिवसेनेच्यावतीने आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. माजी  आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात काढण्यात येणार्‍या या  मोर्चाच्या जनजागृतीसाठी मोताळ्य़ात २२ ऑक्टोबरला  मोटारसायकल रॅली काढण्यात आली.राजे मित्र मंडळातर्फे  सकाळी ११ वाजता काढण्यात आलेल्या  या रॅलीला मोताळा फाटा येथे माजी आमदार विजयराज शिंदे  यांनी भगवा झेंडा दाखवल्यानंतर रॅलीस सुरुवात झाली.मोताळा शहरातील प्रमुख मार्गावरून भ्रमण करीत मोताळा फाटा  येथे या रॅलीचा समारोप झाला. यावेळी उपस्थित शिवसेना  कार्यकर्ते व नागरिकांना आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे  आवाहन माजी आमदार विजयराज शिंदे, शिव वाहतूक सेनेचे  जिल्हा प्रमुख संजय हाडे, शेतकरी नेते व जिल्हा परिषदेचे माजी  सभापती शरदचंद्र पाटील, सागवनचे सरपंच ओमसिंग राजपूत  यांनी मनोगत व्यक्त केले. रविवारी सकाळी ११ वाजता  काढण्यात आलेल्या या दुचाकी रॅलीमध्ये नगरसेवक  प्रवीण  पाटील यानी विशेष परिश्रम घेतले. यावेळी माजी जिल्हा परिषद  सदस्य पुरुषोत्तम लखोटिया, साहेबराव डोंगरे, दिवाकर हुंबड,  अनंता दिवाने, प्रवीण पाटील, विशाल सपकाळ, गजानन  खिरोडकर, दीपक शेळके, राजू पाटील, प्रभाकर पाटील, गुलाब  शिराळ, श्रीकृष्ण सुरडकर, उपसभापती तेजराव पाटील, गजानन  कोहाडे, पुंजाजी तायडे, सचिन घडेकर, प्रदीप जैन, गणेश सा तव, कीटू किनगे, अनिल खिरोचे यांच्यासह शेकडो शिवसेना  कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.

शेतकरी, शेतमजूर, व्यापार्‍यांच्या समस्या शासन दरबारी  निकाली काढण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर  मोर्चा काढण्यात आला आहे. त्यात मोठय़ा संख्येने नागरिकांनी  सहभागी व्हावे.      - विजयराज शिंदे, माजी आमदार, बुलडाणा