शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

मोठय़ा भावाची निर्घृण हत्या!

By admin | Updated: April 30, 2017 02:46 IST

भावजयीला शरीरसुखाची मागणी करताना आडव्या आलेल्या मोठय़ा भावाचा लहान भावाने निर्घृन खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

सुनगाव (जि. बुलडाणा): भावजयीला शरीरसुखाची मागणी करताना आडव्या आलेल्या मोठय़ा भावाचा लहान भावाने निर्घृन खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी मृतकाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.सुनगाव येथील रमेश गणपत फुसे (वय २७ ) हे गावानजीक असलेल्या शेतात राहतात. दरम्यान, अक्षय्यतृतीयेच्या आदल्या रात्री तीन वाजताच्या सुमारास रमेश यांचा लहान भाऊ नीलेश फुसे (वय २१) हा त्यांच्या घरी पोहचला. त्याने भावजयीसोबत शरीरसुखाची मागणी करुन रमेशला दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिले. परंतु रमेशने दरवाजा उघडला नाही. यामुळे राग मनात धरुन असलेल्या नीलेशने शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास रमेशला याबाबत जाब विचारला आणि वखराची लोखंडी पास त्याच्या डोक्यात घालून निर्घृन खून केला. यासंदर्भात मृतकाची पत्नी अर्चना रमेश फुसे (वय २६) यांनी जळगाव जामोद पो.स्टे.ला उपरोक्त आशयाची फिर्याद दिली आहे. या प्रकरणी जळगाव जा. पोलीसांनी आरोपीविरुद्ध भादंवि ३0२, ५0४, ५0६ कलमान्वये गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.