शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

भगवान वीर एकलव्य पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:38 IST

शहरातील गांधी भवन परिसरात भगवान वीर एकलव्य यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी बुलडाण्यातील आदिवासी समाजाच्यावतीने करण्यात येत ...

शहरातील गांधी भवन परिसरात भगवान वीर एकलव्य यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी बुलडाण्यातील आदिवासी समाजाच्यावतीने करण्यात येत होती.आ. संजय गायकवाड यांच्या पुढाकारातून जयस्तंभ परिसरात ही जागा निवडण्यात आली. साेमवारी जागतिक आदिवासी दिन व भगवान वीर एकलव्य यांची जयंती असल्याने जिल्ह्यातील शेकडो आदिवासी या ठिकाणी जमले होते. प्रारंभी संगम चौक परिसरातून आदिवासी समाजाच्यावतीने रॅली काढण्यात आली. त्‍यानंतर भगवान वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते या जागेचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आरोग्य सभापती आशिष जाधव, युवासेनेचे श्रीकांत गायकवाड, समिती अध्यक्ष विजय माेरे, राजेश टारपे, नंदिनी टारपे, बाळासाहेब नारखेडे, बाळू जेऊउघाले, कैलास माळी, एकनाथ बर्डे, बाळू बर्डे, उमेश बर्डे, विनोद ठाकरे, विक्रम मोरे, सुनील बर्डे, बळीराम मोरे, अरुण बर्डे, दिलीप पवार, लखन ठाकरे, आमदार संजयग गायकवाड यांचे स्वीय सहायक श्रीकृष्ण शिंदे, अनुप श्रीवास्तव व अन्य उपस्थित होते.