शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला ‘बेशरम’चे झाड अर्पण!

By admin | Updated: May 16, 2017 00:50 IST

लोणार येथील विकास कामे खोळंबली : कर्मचारी गैरहजर राहत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : सतत गैरहजर राहणे व आपली जबाबदारी झटकून रजेवर जाणे, अशा स्थानिक नगर परिषदच्या मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिक त्रस्त झाले असून, लोणार नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारीही कामचुकार झाले असल्याबाबत शिवसेना शहरप्रमुख पांडुरंग सरकटे यांनी १४ मे रोजी त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व नगर विकास मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल करताच त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शहर अध्यक्ष बाळासाहेब आखाडे यांनी १५ मे रोजी मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला बेशरमचा हार नव्हे, तर झाडच अर्पण केले.जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवर शहराच्या विकासात्मक कामांचा खोळंबा होत असताना मुख्याधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र बघायला मिळते. या प्रकारांमुळे ‘गाव तसे चांगले; परंतु मुख्याधिकाऱ्यांनी वेशीला टांगले’, असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आल्याचे दिसत आहे. सतत गैरहजर राहणे व आपली जबाबदारी झटकून रजेवर जाणे, अशा मुख्याधिकारी विजय लोहकरे यांचा बेजबाबदारपणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. लोणार नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारीही कामचुकार झाले असल्याबाबत शिवसेना शहरप्रमुख पांडुरंग सरकटे यांनी १४ मे रोजी त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व नगर विकास मंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे तक्रार दाखल करताच त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष बाळासाहेब आखाडे यांनीही मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला १५ मे रोजी बेशरमचा हार नव्हे; तर झाडच अर्पण केले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस किशोर पाटील, डॉ.सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.विक्रांत मापारी, ओमप्रकाश घायाळ, विठ्ठल जाधव, डॉ.संतोष आडे, सालार खान, सय्यद उमर, गुलाब सरदार उपस्थित होते. आखाडे यांचा आरोपरस्त्यावर नेहमीच आक्रमक भूमिका घेणारी शिवसेना लोणार नगर परिषदेत मवाळ भूमिका घेत असल्याने सत्ताधारी पक्षासोबत शिवसेना विरोधी पक्षनेता आणि नगरसेवकांनी हातमिळवणी करून घेतल्याचा आरोप यावेळी बाळासाहेब आखाडे यांनी केला.