शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थ्यांना मोफत धान्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:15 IST

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १ मे पर्यंत कडक संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे केवळ सकाळी ७ ते ...

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १ मे पर्यंत कडक संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे केवळ सकाळी ७ ते ११ पर्यंत जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी देण्यात आलेली आहे. तर इतर सर्व बाजारपेठ व व्यवहार ठप्प आहेत. या काळात मजूर, कामगारांसह गरीब लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पात्र लाभार्थ्यांना रेशनचे मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय होऊन पंधरा दिवसांचा कालावधी होत आहे. तसेच संचारबंदी संपण्यासाठी काहीच दिवस उरले आहेत. तरीही अद्याप रेशनचे मोफत धान्य मिळाले नसल्याने लाभार्थी अडचणीत आहेत. संचारबंदीमुळे हातचे कामही गेले आणि मोफत धान्य ही मिळाले नसल्याने गोरगरीब जनतेसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हे मोफतचे धान्य अद्याप पर्यंत शासकीय धान्य गोदाम मध्येच पोहोचले नसल्याने 15 मे पर्यंत असलेली संचारबंदी उठे पर्यंत तरी लाभार्थ्यांना माल मिळेल की नाही? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

लॉकडाऊन आणि संचारबंदी मुळे रोजगार नाही. शासनाने मोफत धान्य देण्याची घोषणा केलेली असली तरी जवळपास एक महिना होत आला तरी अद्याप मोफतचे रेशन मिळालेले नाही.

गोपाल व्यवहारे, मजुर

संचारबंदीच्या निर्णयामुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. मजुरीचे काम ही लागत नसल्याने संसाराचा गाडा कसा हाकायचा असा प्रश्न गोरगरीब व रोजमजुरी करणाऱ्या जनतेसमोर निर्माण झालेला आहे. त्यामुळे घोषणे प्रमाणे शासनाने रेशनचे मोफत धान्य त्वरित उपलब्ध करून द्यावे.

विजय केदारे, सामाजिक कार्यकर्ता.

४८ हजार रेशनकार्ड धारकांचे मोफत धान्याकडे लक्ष

मेहकर तालुक्यात एकूण ४८ हजार २५५ रेशन कार्ड धारकांची संख्या आहे. त्यामध्ये अन्न सुरक्षेचे ३३ हजार २०७, अंत्योदयचे ५ हजार ३०६ आणि शेतकरी ९ हजार ७४२ आहेत. सर्व रेशनकार्ड धारकांचे मोफत धान्य वितरणाकडे लक्ष लागलेले आहे.