शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वेळ कमी असल्याने बॅंकांमध्ये लागतात ग्राहकांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 11:56 IST

Crowd in Banks : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बुलडाणा आणि डाेणगाव शाखेत साेमवारी माेठ्या प्रमाणात गर्दी झाली हाेती़. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने विविध निर्बंध लावण्यात आले आहेत़  बँकांची वेळही कमी करण्यात आल्याने शहरासह ग्रामीण भागात नागरिकांच्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे़.  स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बुलडाणा आणि डाेणगाव शाखेत साेमवारी माेठ्या प्रमाणात गर्दी झाली हाेती़.  त्यामुळे काेराेना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त हाेत आहे़.गत काही दिवसांपासून राज्यभरात काेराेना संसर्ग वाढत आहे़  वाढत्या काेराेना संसर्गाला राेखण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययाेजना सुरू केल्या आहेत़  यामध्ये १५ एप्रिलपासून जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे़ तसेच बँकाची वेळही कमी करण्यात आली आहे़.  बँकांचे कामकाज सकाळी ११ ते २ पर्यंतच असल्याने शहरासह ग्रामीण भागात नागरिकांची  माेठी गर्दी हाेत आहे़. अनेक बँकांसमाेर रांगा लागत असल्याने काेराेना संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त हाेत आहे़. बँकांकडून विविध उपाययाेजना करण्यात येत असल्या तरी माेठ्या प्रमाणात हाेत असलेली गर्दी राेखण्यात त्यांना अपयश येत आहे़.  त्यामुळे, शासनाने बँकाच्या वेळा वाढवण्याची गरज आहे़.

 सध्या ग्राहकांच्या हितासाठी कोरोनाकाळात बँकेत फक्त नगदी रोकड काढणे व इतरत्र पाठविणे हे आवश्यक व्यवहार बँकेमार्फत सुरू आहेत़  नागरिकांनी इतर कामासाठी बँकेत येऊ नये व गर्दी करू नये़  तसेच कोविडच्या नियमांचे पालन करावे.  - अमोल नाफडे,  शाखाधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया डोणगाव

टॅग्स :buldhanaबुलडाणाbankबँक