शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बाल दिनी रंगली बालकवींची मैफल

By admin | Updated: November 14, 2014 23:20 IST

बुलडाणा येथे पुस्तकमैत्रीचा उपक्रम, ‘बालभवन’ पूर्ण करण्याची आमदार सपकाळ यांची ग्वाही.

बुलडाणा : जिल्ह्यासाठी भूषण ठरणारे, लहान मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी बुलडाणा येथील नियोजित बालभवनाचे काम त्वरीत सुरू करण्याच्या दृष्टीने आ पण प्रयत्न करू, असे आश्‍वासन बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाण्यातील बच्चेकंपनीला दिली. बाल दिनाच्या निमित्ताने आज १४ नोव्हेंबरला आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुस्तकमैत्री बालवाचनालयाच्या वतीने सकाळी बालकवींची काव्यमैफल आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचा मुलांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या काव्यमैफलीमध्ये बालकांनी आपआपल्या स्वरचित कविता सादर केल्या.अनोख्या कविसंमेलनाच्या सुरुवातीला आमदार सपकाळ, लेफ्टनंट कमांडर महेंद्रकुमार, सुजाता कुल्ली, सुभाष किन्होळकर आणि काही बालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. निरपेक्ष मनाने बालकांनी केलेला हा सत्कार आयुष्यात पुढील अनेक वर्षे लक्षात राहील, अशी भावना आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या सत्कारप्रसंगी व्यक्त केली. बाल कविसंमेलनामागील भूमिका नरेंद्र लांजेवार यांनी व्यक्त केल्यावर बालकवी सुभाष किन्होळकर यांच्या बहारदार सूत्रसंचलनाने कविसंमेलनाची रंगत वाढत गेली. कार्यक्रमाचे संचलन श्रावणी शिंदे हिने केले. उपस्थितांचे आभार पुस् तकमैत्रीच्या वतीने रविकिरण टाकळकर यांनी केले.