शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी महाअधिवेशनास उपस्थित रहा - आंबेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:05 IST

देशाच्या घटनेने ओबीसी प्रवर्गाला अनेक हक्‍क दिलेले आहेत. परंतु त्याची योग्य रीतीने अंमलबजावणी होत नाही. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे ...

देशाच्या घटनेने ओबीसी प्रवर्गाला अनेक हक्‍क दिलेले आहेत. परंतु त्याची योग्य रीतीने अंमलबजावणी होत नाही. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटून गेल्यावरही ओबीसींना त्यांचे न्याय हक्क मिळालेले नाहीत. ओबीसी प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आजपर्यंत राज्यपातळीवर तसेच देशपातळीवर अनेक आंदोलने झालीत. परंतु संपूर्ण यश ओबीसीच्या पदरात पडले नाही. संपूर्ण देशात जवळपास ५२ टक्के ओबीसींची लोकसंख्या आहे. परंतु लोकसंख्येच्या प्रमाणात अत्यंत कमी आरक्षण मिळालेले आहे. काकासाहेब कालेलकर आयोगाने केलेल्या सूचना सरकारने स्वीकारलेल्या नाहीत. ओबीसींची एकजूट झाल्यास हे प्रश्‍न सुटण्याची शक्यता आहे. त्यासाठी देशभरातील ओबीसींची गणना झाली पाहिजे या प्रमुख मागणीसह इतर मागण्या मान्य करुन घेण्यासाठी ७ फेब्रुवारी, रोजी खामगांव येथे आयोजित केलेल्या महाअधिवेशनास उपस्थित रहा, असे आवाहन विदर्भ ओबीसी शिक्षक - प्राध्यापक महामोर्चाचे अध्यक्ष प्रा.डॉ.सतोष आंबेकर यांनी एका पत्रान्वये केले आहे.