शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर वाहन घालून जिवे मारण्याचा प्रयत्न

By admin | Updated: March 18, 2015 23:54 IST

राजकीय द्वेषभावनेतून चारचाकी वाहनाने उडविण्याचा प्रयत्न; बुलडाणा-देऊळघाट मार्गावरील घटना.

बुलडाणा : राजकीय द्वेषभावनेतून देऊळघाटचे सरपंच अ. रज्जाक ऊर्फ बबलू यांचा मुलगा अ. सादिक याने युवक काँग्रेसचे सचिव गजनफर खान यांना आपल्या चारचाकी वाहनाने उडविण्याचा प्रयत्न केला. बुलडाणा-देऊळघाट रोडवर १८ मार्च रोजी दुपारी ही घटना घडली. यात गजनफर खान व त्यांचे वडील जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गजनफर खान हे त्यांचे वडील जफरउल्ला खान यांना दुचाकीने दुपारी ३.३0 वाजता बुलडाण्याहून देऊळघाटला घेऊन जात असताना देऊळघाट येथील सरपंचाचा पुत्र अ. सादिक हा पाठीमागून बोलेरो कार (क्र. एम.एच.२८- सी ५३७८) घेऊन आला आणि दुचाकीला मागून जोरदार धडक देऊन निघून गेला. त्यामुळे संतुलन बिघडून दुचाकीसह ते रस्त्यावर पडले. यात गजनफर खान व त्यांचे वडील दोघेही जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गजनफर खान यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. देऊळघाटचे सरपंच अ. रज्जाक ऊर्फ बबलू यांच्याविरुद्ध बेकायदेशीर गौणखनिज उत्खननाच्या अनेक तक्रारी भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. एका प्रकरणात त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे चिडून हे कृत्य त्यांच्या मुलाने केल्याची चर्चा झडत आहे