शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आशा वर्कर्सचा आहार वाटपास नकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:24 IST

डोणगाव :  अंगणवाडी सेविका संपावर असल्यामुळे बालकांना  पोषण आहार देण्याचे आदेश मेहकर बालविकास अधिकारी  यांनी आशा वर्कर यांना दिले होते; परंतु २६ सप्टेंबरला डोणगाव  प्रा.आ.केंद्रात येणार्‍या ५१ आशा वर्कर्सनी पोषण आहार वाट पास नकार देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी  व तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले. 

ठळक मुद्देअंगणवाडी सेविका संपावर असल्याने पोषण आहाराची  जबाबदारी आशा वर्कर्सकडे‘आशा वर्कर्स’चा डोणगाव प्रा.आ.केंद्रात पोषण आहार वाट पास नकार

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव :  अंगणवाडी सेविका संपावर असल्यामुळे बालकांना  पोषण आहार देण्याचे आदेश मेहकर बालविकास अधिकारी  यांनी आशा वर्कर यांना दिले होते; परंतु २६ सप्टेंबरला डोणगाव  प्रा.आ.केंद्रात येणार्‍या ५१ आशा वर्कर्सनी पोषण आहार वाट पास नकार देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी  व तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये नमूद केले आहे की, अंगणवाडी सेविकांच्या  संपामुळे खंडित होऊ नये म्हणून ही सेवा तात्पुरत्या स्वरुपात  विनाखंडित चालू रहावी, म्हणून आशा वर्कर यांना आदेश  देण्यात आले होते; परंतु राज्य स्तरावर पोषण आहाराचे काम  आशांनी स्वीकारु नये, असे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे सर्व  आशा वर्कर पोषण आहार देण्यास नकार देत आहे, असे नमूद  केले आहे. सदर निवेदनावर सुनीता तुरुकमाने, सुनीता भगत,  श्‍वेता सोमटकर, लता चव्हाण, सारिका खंडारे, रंजना राठोड,  नंदा मैदकर, सुनिता कांबळे, साधना राठोड यांच्यासह ४१ आशा  वर्करच्या सह्या आहेत.