शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

युवा महोत्सवातून कलाविष्काराचा जागर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 14:48 IST

शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हास्तरील युवा महोत्सवातून कलाविष्कारांचा जागर पाहायला मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : युवा महोत्सव म्हणजे युवकांच्या कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपीठ. जिल्ह्यातील युवकांना हे हक्काचे व्यासपीठ क्रीडा अधिकारी कार्यालयाचे वतीने उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुल येथे शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हास्तरील युवा महोत्सवातून कलाविष्कारांचा जागर पाहायला मिळाला. यामध्ये जिल्ह्यातील युवक व युतींनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.जिल्हास्तरीय युवा महोत्सवात लोकगीत, लोकनृत्य व वक्तृत्व स्पर्धा, एकांकीकाचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी परिक्षक म्हणून प्रा.डॉ.कामीनी मामर्डे, अंजली परांजपे, रविकिरण टाकळकर, टिळक क्षिरसागर, कैलास कोल्हे, प्रा. सुभाष मोरे यांनी काम पाहिले. या महोत्सवात युवकांच्या कलागुनांना दादा मिळाली. जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये एकुण आठ स्पर्धकांनी भाग घेवुन प्रथम क्रमांक कांचन बुडबुले जनता कला महाविद्यालय, मलकापूर, द्वितीय अक्षय गणेश तायडे जिजामाता महाविद्यालय बुलडाणा, तृतीय कल्याण रामेश्वर देशमुख, अंत्री देशमुख, तबला या प्रकारामध्ये प्रथम अंश महेंद्र श्रीवास, द्वितीय भवानी प्रसाद सोळंके अभिजित संगीत विद्यालय, बुलडाणा, तृतीय गौरव येसकर, स्वर साधना संगीत विद्यालय, बुलडाणा तसेच शास्त्रीय नृत्य प्रकारामध्ये प्रथम आर्या राजेश इंगळे (कथ्थक) शारदा ज्ञानपीठ बुलडाणा, मृदंग प्रथम अमोल समाधान धनलोभे अभिजित संगीत विद्यालय बुलडाणा, द्वितीय अविनाश गजानन तळेकर श्री व्यंकटेश कला व महाविद्यालय, देऊळगांव राजा तर हार्मोनियम (लाईट) प्रथम वैष्ण्वी विजय रिंढे स्वरतरंग बहु. संस्था सुंदरखेड, प्रभु सखाराम डोके, श्री व्यंकटेश कला व महाविद्यालय, देऊळगांव राजा, तृतीय प्रणव सुरेश दाते शासकीय अध्यापक महाविद्यालय, बुलडाणा, यांनी पटकाविला. यशस्वी युवकांना महोत्सवाचा बक्षिस वितरण करून गौरविण्यात आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcultureसांस्कृतिक