शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मांडूळ साप बाळगणार्‍यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:58 IST

जळगाव जामोद: कारमधून मांडूळ साप घेऊन जात असलेल्या वाडी ता. खामगाव येथील दोघांना जळगाव जामोद पोलिसांनी पकडल्याची घटना मंगळवार २४ ऑक्टोबर रोजी घडली. 

ठळक मुद्देजळगाव पोलीस, वन विभागाची कारवाई सापांच्या तस्करीत वाढ झाल्याचा संशय 

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: कारमधून मांडूळ साप घेऊन जात असलेल्या वाडी ता. खामगाव येथील दोघांना जळगाव जामोद पोलिसांनी पकडल्याची घटना मंगळवार २४ ऑक्टोबर रोजी घडली. जळगाव पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शोध घेतला असता आरोपी संतोष सुगदेव चांदुरकर (वय ४२ वर्षे) आणि शुभम संतोष चांदुरकर (वय २२ वर्षे) रा. जय मातादी नगर, वाडी, ता. खामगाव यांच्याकडे  कार क्र.एम.एच.0४-डीबी ३३५ या चारचाकी गाडीमध्ये एका बरणीत मांडूळ साप आढळून आला. त्यामुळे जळगाव पोलिसांनी याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव यांना पत्र देऊन कारवाई करण्याबाबत कळविले. यावरून वन विभागाचे अधिकारी आंग्रे, वाहनचालक गजानन कुटे, वनरक्षक उंबरहंडे, नाजुकराव भास्कर तसेच पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संजय भंडारी व त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने आरोपींना ताब्यात घेण्यात आले व भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,४४, ४८ अ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर दोन्ही आरोपींना विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय जळगाव जामोद येथे हजर केले असता त्यांना २६ ऑक्टोबरपर्यंत एफसीआर सुनावण्यात आला आहे. सदर प्रकरणी पुढील तपास उपवनसंरक्षक बुलडाणा भगत तसेच सहायक वन संरक्षक व प्राधिकृत अधिकारी, बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी नवनाथ कांबळे हे करीत आहेत.

सापांच्या तस्करीत वाढ झाल्याचा संशय या घटनेमुळे जिल्हय़ात सापांच्या तस्करीत वाढ झाल्याचा संशय बळावला आहे. याअगोदरसुद्धा मांडूळ व अन्य जातीच्या सापांची तस्करी करताना काही जणांना पकडण्यात आलेले आहे. त्यामुळे यासंदर्भात पोलीस प्रशासनासह वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने सजग राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Natureनिसर्ग