शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव एमआयडीसीतील क्षेत्र व्यवस्थापक कार्यालय पुन्हा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 15:35 IST

क्षेत्र व्यवस्थापक कार्यालयाचे कामकाज खामगावला सुरू नसल्यामुळे नवीन उद्योजक आणि जुने कारखाने सुरळीत करण्यासाठी नाहकचा त्रास उद्योजकांना होत आहे.

- गजानन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे क्षेत्र असलेली औद्योगिक वसाहत खामगाव येथे आहे. जिल्ह्यातील सर्व उद्योजकांसाठी येथे क्षेत्र व्यवस्थापक कार्यालय सुरू करण्यात आले होते. परंतु हे कार्यालय अनेक महिन्यांपासून बंद दिसत आहे. त्यामुळे उद्योजकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.खामगाव येथे सन २०१८ ला ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे क्षेत्र व्यवस्थापक कार्यालय सुरू करण्यात आले होते. परंतु काही दिवसांनंतर लगेच येथील क्षेत्र व्यवस्थापक राजेश ठाकरे आणि वरिष्ठ लिपीक संतोष बोंडे यांना अमरावती कार्यालयात हलविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चिखली, मलकापूर, खामगाव येथील कारखानदारांना छोट्या-छोट्या कामांसाठीसुध्दा अमरावतीच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेवून ताबडतोब क्षेत्र व्यवस्थापक कार्यालय सुरू करावे, अशी मागणी एमआयडीसी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.मागील वर्षी उन्हाळ्यामध्ये एमआयडीसीला पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने परिसरातील धरणे तुडूंब भरल्याने एमआयडीसीला २४ तास पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु क्षेत्र व्यवस्थापक कार्यालयाचे कामकाज खामगावला सुरू नसल्यामुळे नवीन उद्योजक आणि जुने कारखाने सुरळीत करण्यासाठी नाहकचा त्रास उद्योजकांना होत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावMIDCएमआयडीसी