शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लोणार तहसील परिसरातील दलालांना चाप

By admin | Updated: October 2, 2014 00:32 IST

नागरिकांमध्ये जागृती : भित्तीपत्रकातून विविध योजना व कामांच्या शुल्कांची माहिती.

लोणार : स्थानिक तहसिल कार्यालयात विविध कामासाठी दलालांकडून जादा पैशाची मागणी होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसतो. याची दखल घेत परिसरात सुरु असलेले दलालांचे गोरखधंदे बंद करण्याच्या उद्देशाने तहसिलदारांनी तहसिल कार्यालयाच्या भिंतीवर विविध योजनाची माहिती आणि कामासाठी आकारल्या जाणार्‍या शासकीय शुल्काबाबतचे दरपत्रक लावले आहे. यामुळे दलालांना चाप बसणार आहे. तहसिल कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागातील योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच नविन शिधापत्रिकासाठी तालुक्यात दलालांची मोठी संख्या आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेवून हे दलाल विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ५00 रुपयांपासून लाभार्थ्यांकडे मागणी करतात. तसेच तहसिलमधील पुरवठा विभागातही एपीएल, बीपीएल, शुभ्र शिधापत्रिकेसाठी २00 ते ५00 रुपये आकारण्यात येतात. त्याच्याच दुय्यम प्रतीसाठी १00 ते ३00 रुपये घेतल्याशिवाय कामच होत नाही. ६ महिन्यापूर्वी तहसिलमध्ये सीसीटीव्ही बसविल्यामुळे दलालांच्या हरकती थोड्याफार कमी झाल्या होत्या. परंतु आता या दलालांनी नविन शक्कल सुरु केली असून, तहसिलच्या आवाराबाहेरच पैसे घेवून नागरिकांचे काम करुन दिले जाते. अधिकारी वर्गही दलालांमार्फत आलेल्या व्यक्तीस प्राधान्य देऊन झटपट काम करुन देतात. यामुळे इतरांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याची दखल घेवून तहसिलदार मनिष गायकवाड यांनी विविध कामासाठी आकारल्या जाणार्‍या शासकीय शुल्काचे दरपत्रक भिंतीवर लावले आहे. त्यामुळे दलालांना चाप बसणार आहे.