शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १९ रिक्त जागांवर मुख्याधिका-यांची नियुक्ती

By admin | Updated: December 13, 2014 00:17 IST

नियमित मुख्याधिकारी म्हणून परिविक्षाधीन मुख्याधिकारी यांची नियुक्ती.

खामगाव (बुलडाणा) : राज्यातील नगर पालिकेच्या रिक्त असलेल्या पदांपैकी १९ पालिकांमध्ये नियमित मुख्याधिकारी म्हणून परिविक्षाधीन मुख्याधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे अनेक वर्षांं पासून मुख्याधिकारी पद रिक्त असलेल्या पालिकांमधील मुख्याधिकारी पद भरले जाणार असल्याने विकासातील अडथळा दूर होणार आहे. राज्यातील अनेक पालिकांमध्ये मुख्याधिकारी पद रिक्त आहे. यामुळे अशा रिक्त जागांचा प्रभार नजीकच्या पालिकांमधील मुख्याधिकारी यांच्याकडे देण्यात आला होता. त्यामुळे प्रभार पाहताना मुख्याधिकारी यांना कसरत करावी लागत होती. तर दोन्ही पालिकांमधील विकासात यामुळे अडसर निर्माण होत होता. त्यामुळे शासनाच्या नगर विकास विभागाने ४ मार्च रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस प्राप्त मुख्याधिकारी गट -ब संवर्गातील मु ख्याधिकार्‍यांना नियमित पदस्थापना देण्याच्या दृष्टीने तसेच महाराष्ट्र शासकीय कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध अधिनियम २00५ मधील कलम ४(४) व ४(५) मधील तरतुदीनुसार काही कार्यरत गट-ब संवर्गा तील मुख्याधिकार्‍यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या असून त्यांची पदस्थापना त्यांच्या नावासमोर स्तंभ क्रमांक ३ मध्ये दर्शविलेल्या पदावर करण्यात येत आहे.