शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

आणखी एका महिलेचा मृत्यू, ८७४ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:36 IST

बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेनाचा कहर सुरूच असून साेमवारी आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच ८७४ ...

बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेनाचा कहर सुरूच असून साेमवारी आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच ८७४ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. २००२ काेराेना अहवाल निगेटिव्ह आले असून ६९१ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे़ वडगांव ता. दे. राजा येथील ६५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहर १५८, बुलडाणा तालुका सुदंरखेड ३, देऊळघाट २, मासरूळ ३, सागवन ३, कुंबेफळ २, पिं. सराई २, सावळी २, मोताळा शहर २, मोताळा तालुका पिंपळगावनाथ १, बोराखेडी १, गोतमारा २, काबरखेड २, तरोडा २, वडगांव २, शेलापूर २, खामगांव शहर ५५, खामगांव तालुका चारोळा २, शेलोडी ३, बोथाकाजी २, बोरी अडगांव ४, शेगांव शहर ३८, शेगांव तालुका खेर्डा ४, तिंत्रव ३, लासुरा २, जलंब २, सवर्णा २, कालखेड १, जानोरी १, चिखली शहर ३१, दिवठाणा २, अमडापूर ३, काटोडा २,मालखेड २, सवणा ४, गजरखेड २, शेलूद २, मेरा बु ३, अंत्री खेडेकर १, देवधारी १, अमोना १२, मलकापूर शहर ४७, मलकापूर तालुका धरणगांव १, माकनेर २, हरणखेड ३, दे. राजा शहर ४८, दे. राजा तालुका सावखेड भोई ३, मेहुणा राजा २, बेलोरा १, पांगरी २, वखारी २, सिनगांव जहा ४, गोंधनखेड १, नंदखेड १, नागणगांव १, खैरव ३, गा दे. मही ४, अंढेरा २, वाघजई १, सिं. राजा शहर ९, सिं. राजा तालुका सायाळा २, दरेगांव ३, पिंपरखेड २, पिं. सोनारा २, साखरखेर्डा ७, सावखेड तेजन ३, आडगांव राजा ३, पिंपळखुटा ३, बाळसमुद्र ५, मेहकर शहर २९, धानोरा २, संग्रामपूर शहर ०४ , संग्रामपूर तालुका रिंगणवाडी २, कथरगांव ३, वकाणा ४, रूधाना २, वानखेड ५, सोनाळा २, टुनकी २, दुर्गादैत्य, जळगांव जामोद शहर ७, जळगांव जामोद तालुका काजेगांव १, आडोळ २, पिं. काळे २, सुलज २, वडगांव पाटण २, नांदुरा शहर ६, नांदुरा तालुका टाकळी २, हिंगणे गव्हाड ४, चांदुर २, वडनेर १०, वाडी २, धानोरा ३, टाकरखेड ६, पोटा ६३, डिघी ५, लोणार शहर ८, लोणार तालुका शिवणी पिसा १, भुमराळा १, सरस्वती २, अंजनी २, वढव ३, अजिसपूर २, पिंपळनेर ४, पिंप्री खंडारे ३, चिखला १, शिंदी २, बिबी १, सावरगांव १, खळेगांव २, मातमळ १, देऊळगाव कोळ येथील दाेघांचा समावेश आहे़

३३५ काेराेनाबाधितांचा मृत्यू

आज राेजी ४ हजार ८२५ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण ५३ हजार १७३ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी ४६ हजार २७७ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ६ हजार ५६१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ३३५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.