शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

आणखी एका महिलेचा मृत्यू,  ८७४ नवे कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 12:26 IST

CoronaVirus in Buldhana : साेमवारी आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेनाचा कहर सुरूच असून साेमवारी आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच ८७४ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. २००२ काेराेना अहवाल निगेटिव्ह आले असून ६९१ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना  रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे़  वडगांव ता. दे. राजा येथील ६५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.      पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहर १५८, बुलडाणा तालुका  सुदंरखेड ३,   देऊळघाट २, मासरूळ ३,  सागवन ३,   कुंबेफळ २, पिं. सराई २, सावळी २, मोताळा शहर २, मोताळा तालुका  पिंपळगावनाथ १, बोराखेडी १, गोतमारा २, काबरखेड २,  तरोडा २,   वडगांव २, शेलापूर २,   खामगांव शहर ५५, खामगांव तालुका  चारोळा २, शेलोडी ३, बोथाकाजी २, बोरी अडगांव ४,   शेगांव शहर   ३८, शेगांव तालुका   खेर्डा ४, तिंत्रव ३, लासुरा २,  जलंब २,  सवर्णा २, कालखेड १, जानोरी १,  चिखली शहर ३१,  दिवठाणा २, अमडापूर ३, काटोडा २,मालखेड २, सवणा ४,  गजरखेड २,  शेलूद २, मेरा बु ३,  अंत्री खेडेकर १, देवधारी १, अमोना १२,      मलकापूर शहर ४७, मलकापूर तालुका धरणगांव १, माकनेर २,  हरणखेड ३,  दे. राजा शहर ४८, दे. राजा तालुका  सावखेड भोई ३, मेहुणा राजा २, बेलोरा १, पांगरी २, वखारी २, सिनगांव जहा ४, गोंधनखेड १, नंदखेड १, नागणगांव १,  खैरव ३, गा दे. मही ४, अंढेरा २, वाघजई १, सिं. राजा शहर ९, सिं. राजा तालुका  सायाळा २, दरेगांव ३, पिंपरखेड २, पिं. सोनारा २, साखरखेर्डा ७, सावखेड तेजन ३,  आडगांव राजा ३, पिंपळखुटा ३,  बाळसमुद्र ५,  मेहकर शहर २९, धानोरा २,  संग्रामपूर शहर ०४ , संग्रामपूर तालुका  रिंगणवाडी २,  कथरगांव ३,  वकाणा ४, रूधाना २,   वानखेड ५,  सोनाळा २, टुनकी २, दुर्गादैत्य, जळगांव जामोद शहर  ७, जळगांव जामोद तालुका  काजेगांव १,  आडोळ २,   पिं. काळे २,   सुलज २, वडगांव पाटण २,  नांदुरा शहर ६, नांदुरा तालुका  टाकळी २, हिंगणे गव्हाड ४,   चांदुर २, वडनेर १०, वाडी २, धानोरा ३,   टाकरखेड ६, पोटा ६३, डिघी ५,  लोणार शहर ८, लोणार तालुका  शिवणी पिसा १, भुमराळा १, सरस्वती २,  अंजनी २,   वढव ३, अजिसपूर २,    मातमळ १, देऊळगाव कोळ येथील दाेघांचा समावेश आहे़.

 ३३५ काेराेनाबाधितांचा मृत्यू   आज राेजी ४ हजार ८२५ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत.  जिल्ह्यात आजअखेर एकूण ५३ हजार १७३   कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी ४६ हजार २७७ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ६ हजार ५६१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ३३५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा