शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूची आणखी एकला लागण

By admin | Updated: May 19, 2017 19:52 IST

शहरात पॉझीटिव्ह तर सुटाळ्यात आढळला संशयित रूग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : अकोला, अमरावती या मोठ्या शहरात थैमान घालणाऱ्या स्वाईन फ्लू आजाराने खामगावातही शिरकाव केला आहे. याअगोदर शहरातील हिरानगरातील महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झालेला असून स्थानिक गांधी चौकात आणखी एक स्वाईन फ्लूचा पॉझीटिव्ह रूग्ण आढळला आहे. तसेच सुटाळ्यातही संशयित रूग्ण आढळून आला असल्याची माहिती रूग्णालयीन सुत्रांकडून मिळाली.स्वाईन फ्लू आजार अकोला व अमरावतीत मोठ्या प्रमाणावर पसरला असून अनेकांना या आजाराची लागण झाली आहे. या आजारामुळे काहींचा मृत्यू झाला आहे. तर काही मरणासन्न अवस्थेत आहेत. हवेतून पसरणारा हा संसर्गजन्य आजार खामगावातही आला आहे. नुकतेच स्थानिक गांधी चौकातील एका ७५ वर्षीय वृध्दास या आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर रूग्ण हा स्वाईन फ्लू पॉझीटिव्ह असून त्यांच्यावर सध्या अकोला येथील आयकॉन हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. तसेच सुटाळा येथील एका गर्भवती महिलेला सुध्दा स्वाईन फ्लू ची लक्षणे आढळून आली आहेत. सदर महिलेवर येथील सिव्ल्हरसिटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान येथील सामान्य रूग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने गुरुवार व शुक्रवारी गांधी चौकात येवून या आजाराच्या लक्षणांविषयी नागरिकांकडे विचारपूस केली. मात्र कोणालाही या आजाराची लक्षणे आढळून आली नाहीत, अशी माहिती सामान्य रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.टापरे यांनी दिली.