शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

बुलडाणा जिल्ह्यातआणखी दाेघांचा मृत्यू, ५२ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 11:24 IST

CoronaVirus News शेगांव येथील ८३ वर्षीय पुरुष व मलकापूर येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा  : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून, बुधवारी आणखी दाेघांचा मृत्यू झाला आहे, तसेच ५२ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, २४ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. उपचारादरम्यान शेगांव येथील ८३ वर्षीय पुरुष व मलकापूर येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ६४८ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ५९६ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ५२ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.  पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये खामगांव शहरातील पाच, खामगांव तालुका  घाटपुरी १, पळशी २,  बुलडाणा शहरातील १८, दे.राजा शहरातील दाेन, शेगांव शहरतील १०, सिं.राजा शहर १, सि.राजा तालुका जाडेगांव १, सायळा २, मलकापूर तालुका बेलाड ४, दुधलगांव बु १, हरणखेड २,  नांदुरा तालुका खेडगांव १, चिखली तालुका  वडती येथील एका समावेश आहे, तसेच काेराेनावर मात केल्याने चिखली येथील आठ, बुलडाणा अपंग विद्यालय ११, सिं.राजा ०१, खामगांव ०४ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत ९८ हजार १६६  रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे, आजपर्यंत १२ हजार ९१९  कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे, तसेच ८८३ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत.  जिल्ह्यात आज अखेर एकूण १३ हजार ४७७   कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी १२ हजार ३१९ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रुग्णालयात ३९६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या