शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बुलडाणा जिल्ह्यात आणखी ३६२ कोरोना पॉझिटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 12:10 IST

CoronaVirus : शनिवारी ३६२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून ५३५ जणांनी कोरोनावर मात केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात शनिवारी ३६२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून ५३५ जणांनी कोरोनावर मात केली. प्रयोगशाळेत शनिवारी एकूण १,३६४ जणांचे अहवाल तपासण्यात आले. त्यापैकी १००२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सुदैवाने शनिवारी जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. गेल्या सात दिवसांचा विचार करता जिल्ह्यात १८ जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर शनिवार हा एक प्रकारे सुखद दिवस म्हणावा लागले. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ३४, सुंदरखेड तीन, चांडोळ एक, इरला एक, पांगरी एक, पिंपळगाव सराई एक, शिरपूर दोन, मढ दोन, खामगाव ५०, सुटाळा सहा, पि. राजा दोन, पारखेड दोन, लाखनवाडा चार,  मामुलवाडी दोन, मलकापूर ४१, लोणवडी चार,   चिखली ५६, पळसखेड जयंती दोन,  वरूड दोन, पेठ दोन, अमडापूर तीन,  धोत्रा नाईक दोन, कोलारा दोन, तोरणवाडा दोन, सोमठणा दोन,  करवंड दोन,  अंत्री खेडेकर दोन, सि. राजा चार,  दुसरबीड दोन, हिवारखेड पूर्णा दोन, रताळी दोन, बाळ समुद्र दोन,, चिंचखेड दोन,  शेगाव सहा, सोनाळा चार,  टूनकी दोन, पातुर्डा दोन, संग्रामपूर चार,  आसलगाव दोन,  दे. राजा २४, धोत्रा नंदई दोन, लोणार आठ, वडगाव तेजन चार, परभणी जिल्ह्यातील हांडा येथील एकाचा समावेश आहे.एकूण रुग्णांची संख्या २४ हजार ४६९ झाली असून त्यापैकी ३२९६ सक्रिय रुग्ण आहेत. ३०९७ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या