शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर येथे अंगणवाडी कर्मचार्‍यांचा मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:50 IST

मलकापूर : पंकुताई तुला आमच्यावर भरवसा नाय काय, नाय  काय.! मग आम्हाला वेतनवाढ का देत नाय, देत नाय.! यासह  विविध गगनभेदी घोषणासह संतप्त अंगणवाडी, बालवाडी  कर्मचारी महिलांनी एसडीओ कार्यालयावर बुधवारी धडक मोर्चा  काढला. पंचायत समिती कार्यालयासमोर तीन तास शासन  विरोधी निदर्शने केली. या आगळ्या वेगळ्या आंदोनामुळे  मलकापूर अक्षरशा दणाणून गेले. 

ठळक मुद्देगगनभेदी घोषणाएसडीओ कार्यालयावर बुधवारी धडक मोर्चा काढलाकार्यालयासमोर तीन तास शासन  विरोधी निदर्शने

मलकापूर : पंकुताई तुला आमच्यावर भरवसा नाय काय, नाय  काय.! मग आम्हाला वेतनवाढ का देत नाय, देत नाय.! यासह  विविध गगनभेदी घोषणासह संतप्त अंगणवाडी, बालवाडी  कर्मचारी महिलांनी एसडीओ कार्यालयावर बुधवारी धडक मोर्चा  काढला. पंचायत समिती कार्यालयासमोर तीन तास शासन  विरोधी निदर्शने केली. या आगळ्या वेगळ्या आंदोनामुळे  मलकापूर अक्षरशा दणाणून गेले. वेतनवाढीच्या मुद्यासह अन्य २१ मागण्यावरुन महाराष्ट्र राज्य  अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनीयनच्या वतीने राज्यभर संप  पुकारण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मलकापूर  तालुक्यातील अंगणवाडी बालवाडी कर्मचारी महिलांच्या वतीने  जिल्हाध्यक्ष जे.एच.मौर्या यांच्या नेतृत्वात एसडीओ कार्यालयावर  धडक मोर्चा काढण्यात आला व शेकडोच्या उपस्थितीत निवेदन  सादर करण्यात आले. त्यानंतर मोर्चेकर्‍यांनी त्यांचा मोर्चा पंचाय त समिती कार्यालयाकडे वळविला. प्रवेशव्दारी ठिय्या देण्यात  येवून तीन तास निदर्शन ेकरण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासन  हाय हाय, ग्रामविकास मंत्री हाय हाय यासह विविध घोषणा संत प्त अंगणवाडी बालवाडी कर्मचारी महिलांनी दिल्या. यावेळी  प्रमुख पदाधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधीत केले. दरम्यान पंचायत समितीच्या एकात्मीक बाल विकास प्रकल्प  अधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात येवून त्यांच्याशी  शिष्टमंडळाची चर्चा झाली. त्यात आंदोलनकर्त्यांच्या वतीने  जिल्हाध्यक्ष कॉ.जे.एच.मौर्या, उपाध्यक्ष संगिता ठाकूर, सचिव  निता तायडे, शैला खापोटे आदींनी सहभाग घेतला. अंगणवाडी  कर्मचारी महिलांच्या धडक मोर्चा व निदर्शनामुळे मलकापूर  अक्षरशा दणानून गेले. 

अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या वेतनवाढ, मदतनिसांच्या मानधनात  वाढ यासह विविध मागण्यांसह राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे.  आता मोर्चा व धरणे देण्यात आले. तरीही कारवाई न झाल्यास  यापुढे बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा, मेहकर, चिखली, बुलडाणा  येथे जेलभरो आंदोलन करण्यात येईल.- कॉ.जे.एच.मौर्याराज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष (आयटक)