शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ साठी अंगणवाडी सेविका सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 14:06 IST

मेहकर : मुलींचा जन्मदर वाढावा मुली जन्मासंदर्भात समाजामध्ये जन जागृती व्हावी, यासाठी तालुक्यातील अंजनी बु. येथील अंगणवाडी सेविकांनी गावामध्ये ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

ठळक मुद्देमेहकर एकात्मिक बालविकास कार्यालय भाग-२ अंतर्गत ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ या उपक्रमाची जनजागृती करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.अंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी अंगणवाडीतील मुलांची गावामधुन रॅली काढून जनजागृती केली. यामध्ये ‘बेटी बचाव, बेटी बचाओ’ या संदर्भात घोषणा दिल्या.

मेहकर : मुलींचा जन्मदर वाढावा मुली जन्मासंदर्भात समाजामध्ये जन जागृती व्हावी, यासाठी तालुक्यातील अंजनी बु. येथील अंगणवाडी सेविकांनी गावामध्ये ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ हा उपक्रम हाती घेतला आहे. गुरूवारला अंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी अंगणवाडीतील मुलांची गावामधुन रॅली काढून जनजागृती केली.आलीकडच्या काळामध्ये स्त्रीभृ्रण हत्या, महिलांवर अत्याचार, मुलींचा दर कमी होणे आदी प्रकारामध्ये वाढ झाली आहे. महिलांना संरक्षण मिळावे, समाजामध्ये मुलींना व महिलांना मानसन्मान मिळावा, यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ हा उपक्रम शासनस्तरावरून राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणुन मेहकर एकात्मिक बालविकास कार्यालय भाग-२ अंतर्गत येणाºया अंजनी बु. येथील अंगणवाडी क्रमांक एक, पाच व सहाच्या सेविका व मदतनिस सुनिता पायघन, मंगला अंभोरे, कल्पना गायकवाड, लता चव्हाण, उज्ज्वला पद्मणे, सुमन टाकळकर, संगिता पायघन, पद्मा ढोरे, उमा अल्हाट, लिलाबाई अल्हाट, ज्योती नागोलकर, छाया खडसे, अश्विनी देशमुख, ज्योती संतोष नागोलकर, सिमा पवार, शोभा नितनवरे, अनुराधा टोनपे, विद्या पायघन, प्राची नितनवरे , तेजस्वीनी ढोरे, नंदीनी पारिस्कर आदी महिलांनी ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ या उपक्रमाची जनजागृती करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी त्यांनी गावामधून रॅली काढली. यामध्ये ‘बेटी बचाव, बेटी बचाओ’ या संदर्भात घोषणा दिल्या.  यावेळी गावातील महिलांची उपस्थित होत्या . 

टॅग्स :Mehkarमेहकरbuldhanaबुलडाणा