शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीत शिजत नाही पोषण आहार!

By admin | Updated: March 3, 2016 02:06 IST

चांडोळ येथे पोषण आहारासाठी धान्याचा साठा नाही!

चांडोळ (जि. बुलडाणा): साधारणत: १२ दिवसांपासून चांडोळ (ता. बुलडाणा) या गावातील अंगणवाडीमधून मुलांना पोषण आहार देणे बंद असल्याने या गावातील अंगणवाड्या केवळ नावापुरत्या उरल्या आहेत, अशी तक्रारी ग्रामस्थांनी २ फेब्रुवारी केली.चांडोळ येथे एकूण आठ अंगणवाड्या सुरू आहेत. गावातील शून्य ते सहा वर्षांंंपर्यंंतच्या बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षण मिळावे आणि त्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास व्हावा, या उद्देशाने प्रत्येक अंगणवाडीवर एक सेविका व एक मदतनीस कार्यरत आहे. सकाळी ७ ते १0 या वेळेत चालणार्‍या अंगणवाडी केंद्रातून मुलांना संस्कार, शिक्षण, शारीरिक विकासासाठी दैनंदिन आहार देण्यात येतो; मात्र गेल्या १२ दिवसांपासून या ठिकाणी अंगणवाडी केंद्रात मुलांना दैनंदिन पोषण आहारच देणे बंद करण्यात आले आहे. यासंदर्भात पालक वर्गातून रोष व्यक्त होत असून, अंगणवाडीच्या सावळ्या गोंधळाबाबत वरिष्ठांचे दुर्लक्ष दिसत आहे. मुळात ग्रामीण भागात चालणार्‍या अंगणवाडी केंद्रावर वरिष्ठांचे दुर्लक्ष असल्याने लाभार्थी मुलांना आहारापासून वंचित रहावे लागत आहे. याबाबत अंगणवाडी सेविकांशी चर्चा केली असता, त्या म्हणाल्या, आम्हाला वरूनच मालाचा साठा मिळाला नाही. त्यामुळे येथे आहार शिजवण्यात येत नाही. एकूणच अंगणवाडी केंद्रांच्या कारभारावर संबंधित विभागाचे पुरेसे लक्ष नसल्याने ही स्थिती उद्भवली आहे.