शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

अन् पूर्णामाय वाहायला लागली!

By admin | Updated: June 17, 2017 00:12 IST

मानेगाव : गेल्या जवळपास ४-५ महिन्यापासून कोरडी ठण्ण पडलेली पुर्णामाय १३ जूनच्या रात्रीच्या पावसाने वाहायला लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानेगाव : गेल्या जवळपास ४-५ महिन्यापासून कोरडी ठण्ण पडलेली पुर्णामाय १३ जूनच्या रात्रीच्या पावसाने वाहायला लागली.परिसरात पाऊस पडलेला नसताना पूर्णा नदी वाहत असल्याचे पाहून नागरिकांना आनंद झाला आहे.मागील ४-५ महिन्यापासून नांदुरा-जळगाव जामोद मार्गावरील पुलावरून जातांना नदी पाणी नसल्याने अगदी रूक्ष वाटत होते. सोबतच पुर्णानदीच्या पात्रात असलेल्या बहुसंख्य गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतही पाणीटंचाई जाणवत होती. विशेषत: गुराढोरांनाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हते. अशातच अमरावती, अकोला भागातील पावसामुळे नदीला अचानक पाणी आल्याने सर्वांना सुखद धक्काच बसला. वास्तविक परिसरात अजुन पावसाचे आगमन नसतांना पूर्णामायला अशाप्रकारे पाणी येणे म्हणजे पूर्णा नदीवरून इरीगेशन करून शेतीला पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुध्दा ही संजीवनीच ठरली. त्यामुळे परिसरात यावर्षी कपाशीच्या पेऱ्यात वाढ होईल हे निश्चित. मात्र त्याचसोबत रेती वाहतूक करणारे वाहन चालक तथा रेती तस्करासाठी ही दुखद बाब ठरली, हे ही तेवढेच खरे.