शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याची रक्कम शेतक-यांना द्यावी!

By admin | Updated: July 1, 2016 00:28 IST

राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाचे जिल्हाप्रशासनास निवेदन.

बुलडाणा : जिल्हय़ातील शेतकर्‍यांना सरसकट २५ हजार रुपये पीक विम्याची रक्कम द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी उपाध्यक्ष नरेश शेळके आदींनी केली आहे. याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकार्‍यांना २९ जून रोजी निवेदन दिले. निवेदनात नमूद आहे की, मागील वर्षी जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात पीक विमे काढले होते. दुष्काळी परिस्थितीत पीक विम्याच्या आधार होईल, या आशेवर शेतकरी असताना प्रत्यक्षात मात्र पीक विमा कंपनीकडून शेतकर्‍यांची फसवणूक झाली आहे. ज्या महसूल विभागामध्ये सोयाबीनचा पेरा मोठा प्रमाणात आहे, अशा ठिकाणी सोयाबीन पिकासाठी पीक विम्याची हेक्टरी २८00 हजार रुपयेपर्यंंत अशा तुटपुंजी रक्कम जाहीर झाली. ज्या भागामध्ये सोयाबीनचा पेरा होत नाही अशा ठिकाणी मात्र हेक्टरी १६ हजार रुपयेपर्यंत पीक विम्याची मदत जाहीर झाली आहे. कपाशीचा पेरादेखील मोठय़ा प्रमाणात असून, कपाशीला काही महसूल विभागामध्ये हेक्टरी ५२९ रुपयेपर्यंंत पीक विम्याची रक्कम जाहीर झाली आहे, तरी शेतकर्‍यांना सरसकट किमान २५ हजार रुपये हेक्टरी पीक विम्याची रक्कम कंपनीकडून मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून करीत आहोत. याबाबत आम्हाला न्याय न मिळाल्यास भविष्यात शेतकर्‍यांच्यावतीने तीव्र आंदोलन हाती घेऊ, असा इशाराही नरेश शेळके, शिवाजी पडोळ, अनिल कोळसे, सुनील सोनुने, सुरेश जाधव, भगवान शेळके, संतोष पाटील आदींनी दिला आहे.