शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सुलतानपूर प्राथमिक आराेग्य केंद्राला मिळाल्या रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:42 IST

मागील काही महिन्यांपासून काेराेनाचा प्रकाेप ग्रामीण भागातही सुरू हाेता़. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी रुग्णाला ...

मागील काही महिन्यांपासून काेराेनाचा प्रकाेप ग्रामीण भागातही सुरू हाेता़. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेच्या दयनीय अवस्थेमुळे रुग्ण वेळेत पुढील उपचांरासाठी पोहोचेल की नाही यांची शाश्वती नव्हती़. रुग्णवाहिका अत्यंत जीर्ण झाली होती़. सुलतानपूर येथून गेलेले दोन राज्य महामार्ग तसेच सुलतानपूर केंद्राअंतर्गत ६ उपकेंद्रे व १९ गावे असल्याने अत्याधुनिक रुग्णवाहीका असणे गरजेचे हाेते. त्यासाठी ग्रामस्थांसह पत्रकारांनी मागणी लावून धरली हाेती. अखेर सुलतानपूर येथील प्राथमिक आराेग्य केंद्राला दाेन रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या हस्ते दोन्ही रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव वाघ, पंचायत समिती मा. उपसभापती डॉ. हेमराज लाहोटी, शिव पाटील तेजकर , माजी सरपंच सलीमखा पठाण, विजय खोलगडे , गटविकास अधिकारी तांबे, तालुका आरोग्य अधिकारी किसन राठोड, महिल व बालप्रकल्प अधिकारी आश्विनी सोनी, वै. अ. प्रल्हाद जायभाये , डॉ. कंकाळ, डॉ. जैन , डॉ. संत्रे , डॉ. कुकडे, डॉ. तनपुरे डॉ . बाजड, डॉ . मनोहर चंद्रशेखर आदी उपस्थित होते.