शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कृतीयुक्त शिक्षणातून  सर्वांगीण विकास - मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 19:28 IST

कृती युक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो. त्याच प्रमाणे अध्यापन प्रक्रिया सुलभ होते, असे मत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायीक संस्थेचेप्राचार्य शिवशंकर मोरे यांनी केले. बुलडाणा तालुक्यातील येळगांव येथील प्रगती अध्यापक विद्यालयात आयोजित दोन दिवसीय विज्ञान शिक्षकाचे प्रशिक्षण कार्यशाळा उद्घाटन  ९ सप्टेंबर रोजी करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. 

ठळक मुद्देदोन दिवसीय विज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा येळगांव येथील प्रगती अध्यापक विद्यालयात पार पडलीकार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मोरे यांचे वक्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कृती युक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो. त्याच प्रमाणे अध्यापन प्रक्रिया सुलभ होते, असे मत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायीक संस्थेचेप्राचार्य शिवशंकर मोरे यांनी केले. बुलडाणा तालुक्यातील येळगांव येथील प्रगती अध्यापक विद्यालयात आयोजित दोन दिवसीय विज्ञान शिक्षकाचे प्रशिक्षण कार्यशाळा उद्घाटन  ९ सप्टेंबर रोजी करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य शिवशंकर मोरे यांनी शासन राबवित असलेल्या वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमाविषयी आणि धोरणाविषयी माहिती दिली. दोन दिवशीय कार्यशाळेस बुलडाणा चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मोताळा या चार तालुक्यातील एकूण १३५ विज्ञान शिक्षक उपस्थित होते. सदर कार्यशाळा प्राचार्य मोरे, जिल्हा समन्वयक गजानन पवार यांच्यासह सुधाकर डहाके, प्रविण क्षिरसागर, अविनाश पाटील, संजय साखरे, गजु धोंडगे, गोमासे, योगेश परिहार, व्ही.जे.घोंडगे, दिपक नागरे, रामदास गुरव, गणेश ओव्हर, गजानन वैराळकर, के.एस.सिरसागर, चिमनपुरे आदींनी मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षण राष्टÑीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत विद्या प्रतिष्ठान पुणे, राज्य विज्ञान संस्था नागपूर, न्यास डोबिवली आणि शिक्षण विभाग बुलडाणा डाएट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. या प्रसंगी प्रगती अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य वाघ यांची प्रमुख्याने उपस्थिती होती. १० सप्टेंबरला कार्यशाळेचा समारोप झाला तेव्हा वर्गअध्यापन करतांना विविध छोट्या छोट्या प्रयोगमधून विज्ञान विषयाच्या संकल्पना स्पष्ट करता येतात त्यासाठी कार्यशाळेतील विविध प्रयोगाचा उपयोग करुन देण्याची ग्वाही सर्व सहभागी शिक्षकांनी दिली.