शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रोजगारविषयक सर्व सेवा आता मिळणार ऑनलाईन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:16 IST

बुलडाणा : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता  संचालनालय यांच्याकडून पुरविण्यात येणार्‍या रोजगारविषयक  सर्व सेवा आता ऑनलाइन करण्यात आलेल्या आहेत. या  सुविधा ऑनलाइन मिळणार असून, त्यासाठी संकेतस्थळ  विकसित करण्यात आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता  संचालनालय यांच्याकडून पुरविण्यात येणार्‍या रोजगारविषयक  सर्व सेवा आता ऑनलाइन करण्यात आलेल्या आहेत. या  सुविधा ऑनलाइन मिळणार असून, त्यासाठी संकेतस्थळ  विकसित करण्यात आले आहे. उद्योजक/आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालये  कायदा १९५९ अन्वये त्रैमासिक ईआर-१ ची माहिती  बंधनकारक असलेली माहिती या संकेत स्थळावर द्यावी  लागणार आहे. सप्टेंबर २0१७ अखेर संपणार्‍या त्रैमासिककरिता  माहिती या संकेत स्थळावर त्यांचे युजर आयडी व पासवर्ड  लॉगीन करून ऑनलाइन सादर करावयाची आहे. त्याबाबतचे  प्रमाणपत्र संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावयाचे आहे.  ऑनलाईन ईआर-१ सादर करण्यात काही अडचण आल्यास  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र  बुलडाणा या कार्यालयाशी संपर्क साधावा. ईआर-१ सादर  करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २0१७ आहे. यामध्ये  कसुरदार आस्थापनांवर विहीत नियमानुसार कार्यवाही करण्यात  येणार आहे, याची नोंद घेण्यात यावी, असे सहायक संचालक  चिमणकर यांनी कळविले आहे.